Pune Crime : ‘हाच तो’ म्हणत पिस्तूल रोखून तरुणावर गोळी झाडायचा प्रयत्न; गोळी सुटली नाही म्हणून टोळक्याचा भीषण हल्ला
पुण्याच्या गंज पेठेत हनुमान जयंतीच्या तयारीदरम्यान स्वप्नील पाटणकर या तरुणावर पिस्टल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. गोळी न सुटल्याने टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. पुण्याच्या गंज पेठेत तरुणावर पिस्टल रोखून…
Nagpur Crime : चारित्र्याचा संशय, बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी पतीचा जीवघेणा हल्ला; नागपूरमधील घटना
चारित्र्याच्या संशयातून एका पतीने बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपूरच्या मोहन नगरमध्ये घडली आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पती फरार…
Pune Crime : कॉलेजसमोर किरकोळ वादातून विद्यार्थ्यावर भीषण हल्ला, वाघोली पोलिसांकडून तपास सुरू
वाघोली परिसरात किरकोळ वादातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या थरारक घटनेत नागेश जगताप हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, वाघोली पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…
Pune Crime: ‘माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस’ म्हणत तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केला, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात “माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस?” या कारणावरून २१ वर्षीय तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. मध्यरात्री मेगासिटी रस्त्यावर घडलेल्या या घटनेनंतर जखमी तरुणाने ससून रुग्णालयात उपचार घेत पोलिसांत तक्रार दाखल…