• Tue. Sep 22nd, 2026

सामाजिक कार्यकर्त्या सौ पूजा अंबादास धुळे यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी निवड झाली

ByMH LIVE NEWS

Aug 3, 2026

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी L. S

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्वांचे चाहत्या सौ पूजा अंबादास धुळे यांची यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यरत अधिकारी सर्व जनता यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे सौ पूजा अंबादास धुळे यांच्या सामाजिक सेवेला अनुसरून व लक्षात घेऊन त्यांना त्या पदाचा किंवा त्यावरील पदाचा मान मिळावा अशी इच्छा यवतमाळ जिल्ह्यातील तसेच तालुकास्तरीय सर्व नागरिक यांची इच्छा आहे सामाजिक कार्यकर्त्या सौ पूजा अंबादास धुळे यांचे सामाजिक कार्याबद्दल तळमळीचे मोलाचे योगदान आहेच पण गोरगरीब जनतेसाठी सदैव धावून येणारे त्यांचे कुटुंब श्री अंबादास धुळे व धुळे परिवार यांचे मोलाच योगदान असतेच यात काही शंका नाही पण आज रोजी सौ पूजा अंबादास धुळे यांना काँग्रेस कमिटीच्या यवतमाळ जिल्हा सचिव पदी नियुक्त केल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे सर्व जनतेकडून खास करून यवतमाळ जिल्ह्याच्या जनतेकडून काँग्रेस पक्षाचे सर्वांनी आभार मानले आहेत त्याबद्दल सर्व जनतेकडून काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त होत आहेत सौ पूजा अंबादास धुळे व अंबादास धुळे हे सर्वांचे चाहते सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची खास ओळख आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed