• Mon. Sep 21st, 2026

मुख्य अधिकारी काकडे साहेब यांचे तर्फे श्री राजू पिल्लेवार यांचे सत्कार करण्यात आले

ByMH LIVE NEWS

Aug 3, 2026

जिल्हा प्रतिनिधी L. S

माननीय श्री काकडे साहेब यांचे तर्फे किनवट नगरपालिका कर्मचारी श्री माननीय राजू पिल्लेवार साहेब सर्वांचे चाहते यांचा सत्कार करण्यात आला आहे तरी त्यावेळेस पर्यवेक्षक श्री संमुख राव साहेब व झंपलवार साहेब व श्री काकडे साहेब यांच्या हस्ते श्री राजू पिल्लेवार यांचा सत्कार करण्यात आला आहे श्री राजू पिल्लेवार यांनी आपली जबाबदारी जनतेची जबाबदारी असे समजून S I R चे काम संपूर्ण राष्ट्र व संपूर्ण भारत यांची जिम्मेदारी म्हणून S I R हे काम सर्वांसाठी सर्व भारतीय यासाठी महत्त्वाची जिम्मेदारी असून सदरील काम श्री राजू पिल्लेवार यांनी आपल्या कर्तव्य निशा पार पाडत देशासाठी एक मोलाचे पाऊल म्हणून सदैव काम वेळेच्या आधी पूर्ण करून 100 टक्के आपल्या हद्दीतील सदरील काम पूर्ण केले आहे त्याकरिता माननीय श्री मुख्य अधिकारी साहेब व सदरील मंडळी यांनी किनवट शहरातील s I R काम पूर्णरित्या कंप्लिट केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले आहे त्याबद्दल त्यांना सर्व किनवट नगरपालिका जनतेकडून अभिनंदन व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed