…तर देशमुखांची हत्या टळली असती! CID चौकशीतून घुले, आंधळेबद्दल धक्कादायक माहिती उघडकीस
Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीनं हाती घेतला आहे. या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं काल पुण्यात सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीड: मस्साजोगचे…