कमी खर्चात, खडकाळ जमिनीतून वर्षाला १५ लाखांचं उत्पन्न; पारंपरिक शेतीसह फळ लागवडीने शेतकरी मालामाल
Nanded Farmer Fruit Farming Success Story : नांदेडमधील शेतकऱ्याने फळ लागवडीतून मोठी आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपारिक शेतीसह खडकाळ जमिनीवर शेतकऱ्यांने यशस्वी शेती केली आहे. Lipi अर्जुन राठोड, नांदेड :…