पती रुग्णालयात, ती मुलासोबत घरी जायला निघाली अन्… कार कालव्यात बुडाल्याने पत्नीचा मृत्यू
Car Fell In Canal Woman died: घरी जात असताना कार कालव्यात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आईचा मृत्यू झाला तर मुलगाही जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली…