फूड पॉईझनने अवयव हिरवे होत नाहीत, डोकाडिया कुटुंबावर विषद्रव्याच्या वापराची शक्यता, अफूच्या अतिरिक्त मात्रेचीही चर्चा
Mumbai Family Biryani Watermelon Poison Case : मयत कुटुंबातील मुलीच्या शवविच्छेदनानंतर रासायनिक विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये फुफ्फुसांत अन्नघटक किंवा स्राव आहे का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अफूच्या अतिरिक्त मात्रेच्या सेवनामुळे…