• Mon. Nov 25th, 2024

    करोना

    • Home
    • करोनामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, सर्व आरोग्य केंद्रावर करोना चाचणी,छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय

    करोनामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, सर्व आरोग्य केंद्रावर करोना चाचणी,छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: केरळमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्व आरोग्य केंद्रांत करोना चाचणीची व्यवस्था केली आहे. बुधवारी…

    राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली, एकाचा मृत्यू; नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढणार?

    पुणे: गेल्या काही दिवसांपासून जवळपास नामशेष झालेल्या करोना संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा किंचित वाढ नोंदवली गेली आहे. तसेच करोनाचा ओमायक्रॉन EG.5.1…

    काळजी घ्या! राज्यात गेल्या २४ तासांत ९ करोना रुग्णांचा मृत्यू, आज १११५ नवे रुग्ण

    मुंबई :राज्यात करोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या २४ तासात १ हजार ११५ नव्याकरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच…

    मोठी बातमी! कोरोनात मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास ५० लाख मंजूर

    सोलापूर : कोरोना काळात मृत्यू पावलेले कंत्राटी कर्मचारी प्रशांत ओहोळ यांच्या आईवडिलांना राज्य शासनाने ५० लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते…

    काळजी घ्या! करोना येतोय, एकाच दिवसात ६९४ नवे रुग्ण, १४ दिवसांत तिपटीने रुग्णवाढ

    मुंबई : राज्यात करोनाचा धोका वाढू लागला असून आज एकाच दिवशी राज्यात ६९४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आज एकूण १८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.…