Contractual Employees: कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयीच्या याचिकेत उच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना
contractual employees: कंत्राटी कर्मचाऱ्यांविषयी याचिकेत न्यायालयाने राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना दिल्या.कंत्राटी नियुक्तीचे कारण देत कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळ सेवेत ठेवता येणार नाही. समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांमध्ये दुहेरी निकष लावता येणार नाहीत. (फोटो–…