अजूनही वेळ गेलेली नाही, पराभवातून धडा घ्या अन्यथा संपाल…. एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
Eknath Shinde In Nagpur : उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करत त्यांना पराभवातून शिकण्याचा सल्ला दिला आहे. तसंच पराभवातून शिका अन्यथा संपून जाल असं म्हणत विरोधकांवर टीकाही केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नागपूर…