• Mon. Mar 9th, 2026
    करुणा मुंडेंच्या विधानावर प्राजक्ता माळीचं भाष्य, पत्रकार परिषदेत काय म्हणाली?

    Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2024, 10:13 pm

    सुरेश धस यांच्या वक्तव्यावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने आक्षेप घेतला. प्राजक्ता माळीनं करूणा मुंडे यांच्या विधानावर देखील भाष्य केलं आहे.आज पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांच्या विधानावर आक्षेप घेतला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed