राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?
मुंबई : उष्म्याचा तडाखा सामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्यात राज्यात २३ जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील…
मुंबईत दिवसाच्या तुलनेत रात्र अधिक उष्ण, उष्माघाताचे रुग्ण वाढले, वाचा वेदर रिपोर्ट
मुंबई: मुंबईत दिवसाचे तापमान ३३ ते ३४ अंशांच्या दरम्यान असले तरी हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. तर, दिवसाच्या तुलनेत रात्रीची आर्द्रता अधिक असल्याचं नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्याने…
रायगडाच्या पायऱ्या चढताना शिवभक्ताचा मृत्यू, शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यावेळीच दुर्घटना
रायगड : शिवराज्याभिषेक दिन सोहळा रायगडवरती मोठ्या थाटात संपन्न होत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. संकेश्वर जिल्हा बेळगाव येथील बावीस वर्षीय शिवभक्त ओंकार दीपक भिसे हा रायगडाच्या पायऱ्या चढत…
लग्न सोहळ्यावरुन परतताच आक्रित, विवाहितेचा मृत्यू, कारण महाराष्ट्राची धाकधूक वाढवणारं
जळगाव : गेल्या काही दिवसापासून अवकाळीनंतर आता मे महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. मे हीटच्य्या तडाख्यात विवाहित महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी अमळनेर शहरातील तांबेपुरा भागात घडली.…