मारकडवाडीत उत्तम जानकर अन् राम सातपुते समर्थक आमनेसामने, नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2024, 10:13 pm मारकडवाडी गाव मागील एक आठवड्यापासून राज्यात चर्चेत आले आहे. राम सातपुतेंना लीड कसे काय मिळालं, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान…