• Tue. Mar 17th, 2026

    ईडी बातम्या

    • Home
    • शिवसेना ठाकरे गटाला धक्का, जनता न्यायालयाच्या दुसऱ्याच दिवशी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक

    शिवसेना ठाकरे गटाला धक्का, जनता न्यायालयाच्या दुसऱ्याच दिवशी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक

    ED Arrest Suraj Chavan : शिवसेना ठाकरे गटाकडून काल जनता न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाला हजर असलेल्या सूरज चव्हाण यांना ईडीनं खिचडी घोटाळा प्रकरणी अटक केली आहे.

    You missed