ईव्हीएमविरोधात कोल्हापुरात आंदोलन, राजेश लाटकरांकडून सरकारवर टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 7:54 pm विधानसभा निवडणुकीची चौकशी करावी, या मागणीसाठी कोल्हापुरात ‘आम्ही भारतीय’ या संघटनेच्या वतीने आंदोलन कोल्हापुरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवातविधानसभा निवडणुकीची…