विधानसभा निवडणुकीची चौकशी करावी, या मागणीसाठी कोल्हापुरात ‘आम्ही भारतीय’ या संघटनेच्या वतीने आंदोलन कोल्हापुरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवातविधानसभा निवडणुकीची चौकशी झालीच पाहिजे, अशी आंदोलकांची मागणीबॅलेट पेपरवर निवडणुका झाल्याच पाहिजेत, अशी आंदोलकांची मागणीकोल्हापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष मोठ्या संख्येने सहभागी ईव्हीएम विरोधात मोठे जन आंदोलन उभे केले जाईल, असंही आंदोलकांनी म्हटलं