३१ व्या मजल्यावरुन पडलेल्या मुलीच्या मृत्यूला धक्कादायक वळण, अल्पवयीन मित्रानेच तिला ढकलले; बनाव रचला पण शेवटी फसला
Mumbai Crime : भांडुपच्या महिंद्र स्प्लेंडर इमारतीच्या ३१व्या मजल्यावरून पडून मृत्यू झालेल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे तपासातून उघड झाले आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या मित्राने तिला इमारतीवरून ढकलून…