Amruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य
मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा निश्चित झाला आहे. जरांगे 15 तारखेला अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला रवाना होणार आहेत. मनोज जरांगे यांच्या या भूमिकेवर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली…
Samruddhi Mahamarg : 150 सीसीटीव्ही अन् गोपनीय माहितीदारांचे जाळे, पोलिसांना कडक सॅल्यूट! सिनेस्टाईल दरोडेखोरांच्या नांग्या ठेचल्या
समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. आरोपींनी रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवत एका मेकॅनिकला लुटलं होतं. पोलिसांनी या घटनेची गंभीर…
Crime News : जामिनावर सुटल्यावर आतषबाजी भोवली, महाराष्ट्र पोलिसांनी तथाकथित भाईला जन्माची अद्दल घडवली
जामिनावर सुटताच फटाक्यांची आतषबाजी करणं एका तथाकथित भाईला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी या भाईला जन्माची अद्दल घडवली आहे. अखेर या भाईने पोलिसांची माफी मागत इतरांना देखील असं न करण्याचं…
Ahilyanagar News : भाऊच बनला शत्रू, शेतातून कांदा आणला म्हणून बहिणीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये शरमेने मान खाली घालणारी घटना
शेतातील कांदा आणला म्हणून भाऊ संतापल्याची घटना कर्जत तालुक्यातील राखसवाडी येथे घडली आहे. संतापलेल्या भावाने बहिणीच्या घरात घुसून कुऱ्हाडीच्या दांड्याने आणि लाकडी काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (फोटो–…
Sachin Ahir : ट्रम्पला आणा, पण नगर-मनमाड रस्ता पूर्ण करा; सचिन अहिर यांचा सरकारला बोचरा टोला
शनिशिंगणापूरमध्ये शनी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर नगर–मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावर उपसभापती सचिन अहिरे यांनी राज्य सरकारला टोला लगावला. तसेच धीरज परदेशी हत्या प्रकरणात न्यायाची ग्वाही दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर :…
Ahilyanagar News : आमदारकी गेली तरी चालेल, पण रेल्वेमार्ग होऊ देणार नाही, प्राजक्त तनपुरेंचा सरकारला थेट इशारा
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याच नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आपल्याला आमदारकीची पर्वा नाही. पण हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही,…
Sujay Vikhe Patil : डोनाल्ड वेडा माणूस, ट्रम्पमुळे महामार्गाचे काम रखडले, लोकं दारू जास्त प्यायला लागले, सुजय विखेंचा अजब दावा
भाजप नेते तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्याचे काम रखण्यामागे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळेच महामार्गाचे कामे रखडल्याचा दावा त्यांनी केला…
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे यांची भेट घेणार, आरक्षणाच्या कायदेशीर पेचातून मार्ग काढणार, विखे पाटील यांची भूमिका
मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्टला ते आंदोलनाला बसणार आहेत. याआधी ते राज्यभरात दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून उत्सफूर्त…
आयशरला धडकून कारचा चेंदामेंदा, शासकीय सेवेतील दोघा चुलत भावांचा करुण अंत, पत्रा कापून बाहेर काढण्याची वेळ
Jamkhed Srigonda Road Accident : शासकीय सेवेत असलेले दोघेही चुलतभाऊ आपल्या मूळगावातून पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास नोकरीच्या ठिकाणी निघाले होते. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या आयशर टेम्पोची त्यांच्या कारला समोरासमोर…
Ahilyanagar News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्याला पिकअपची धडक, वारकरी गंभीर, चालक फरार
अहिल्यानगरमध्ये एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्याला पिकअपने धडक दिली. या घटनेत एक वारकरी गंभीर जखमी झाला आहे. तसेच घटनेनंतर पिकअप चालक घटनास्थळावरुन फरार…