सरकारवर अंबादास दानवे यांची जोरदार टीका, म्हणाले, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नवीन सरकारवर टीका केली आहे. २० दिवस उलटून गेले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडी…