• Fri. Nov 29th, 2024

    thane news

    • Home
    • ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यावरील विक्रेत्यांचे मोठे नुकसान

    ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यावरील विक्रेत्यांचे मोठे नुकसान

    ठाणे : ठाण्यासह कल्याण – डोंबिवली, अंबरनाथमध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवघ्या काही तासांच्या पावसात ठाण्यातील काही सखल भागात पाणी साचले.…

    मुंब्य्रातील शिवसेना शाखा कुणाची? पदाधिकाऱ्यांत वाद, शिंदे गटाकडून ठाकरेंची शाखा जमीनदोस्त

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शिवसेना ठाकरे व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा ठाण्यातील शाखांवरून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे दिसत नसून मुंब्र्यात पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. मुंब्य्रातील शिवसेनेची मध्यवर्ती…

    वाहतूक बदल बासनात! ठाण्यातील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या बदलांचा उलटाच परिणाम

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील मुख्य चौक आणि रस्त्यांवरील कोंडी फोडण्यासाठी केलेल्या वाहतूक बदलानंतर अनेक ठिकाणी कोंडी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने हे बदल बासनात गुंडाळून ठेवण्याची वेळ पालिका व…

    निष्काळजीपणाचा कळस! इंजेक्शन देताना तुटलेली सुई १६ दिवसांपासून शरीरातच, कळवा रुग्णालयातील प्रकार

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बेपर्वाईची मालिका अद्याप कायम आहे. येथे उपचारांसाठी आलेल्या एका मुलीच्या जांघेत इंजेक्शन देत असताना इंजेक्शनची सुई जांघेतच तुटली.…

    किसन कथोरे कपिल पाटील यांच्यात मनोमिलनाच्या चर्चा, काही दिवसांपासून सुरु होतं शीतयुद्ध

    Kapil Patil : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानं त्यांच्यात मनोमिलन झाल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहेत.

    धावत्या लोकलमध्ये विवाहितेचा विनयभंग, लोहमार्ग पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

    Railway News : धावत्या लोकलमध्ये एका विवाहित महिलेची छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी १२ तासाच्या आत आवळल्या आहेत. डोंबवली लोहमार्ग पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

    ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्पाची जबाबदारी ‘महाप्रित’कडे, पूर्वानुभव नसल्याने निर्णयाकडे आश्चर्य

    म. टा. विशेष प्रतिनिधी, ठाणे : गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित अर्थात ‘महाप्रित’वर ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्प (क्लस्टर) राबविण्याची जबाबदारी सोपविण्याचा…

    राष्ट्रवादी-शिवसेना-शिंदे गट-शरद पवार गट; मुख्यमंत्री समर्थक माजी आमदाराची घरवापसी

    कल्याण : अजित पवारांसह ९ दिग्गज नेते आणि आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील त्यांच्याच गटातील माजी आमदार शरद…

    अग्नितांडवात ‘रोबो’ लावणार जिवाची बाजी; श्वास गुदमरणाऱ्या धुरातही सफाईदार कामगिरी

    विनीत जांगळे, ठाणे : जीवघेण्या आगीच्या ज्वाळा…काळ्याकुट्ट धुराचे लोट आणि इमारतीचे तळघर असो वा जिने अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आग विझवणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या बाळकूम अग्निशमन केंद्रात करण्यात आले. या अत्याधुनिक…

    अग्नितांडवात ‘रोबो’ लावणार जिवाची बाजी; श्वास गुदमरणाऱ्या धुरातही सफाईदार कामगिरी, कोणकोणती कामे करणार?

    ठाणे : जीवघेण्या आगीच्या ज्वाळा…काळ्याकुट्ट धुराचे लोट आणि इमारतीचे तळघर असो वा जिने अशा आव्हानात्मक परिस्थितीतही आग विझवणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक ठाण्याच्या बाळकूम अग्निशमन केंद्रात करण्यात आले. या अत्याधुनिक रोबोमुळे अग्निशमन…

    You missed