Devendra Fadnavis: बेशिस्तपणा चालणार नाही! CM फडणवीसांची वाचाळ मंत्र्यांना तंबी; कठोर कारवाईचा इशारा
Devendra Fadnavis: जनतेच्या सेवेसाठी आम्ही आलो आहोत. आपण काय बोलतो, कसे वागतो, आमचा व्यवहार कसा, हे सर्व जनता बघते. त्यामुळे अशा प्रकारांवर अंकुश राहिलाच पाहिजे, हे संकेत सर्वांसाठी आहेत, असे…
अधिवेशनात रम्मी खेळणाऱ्या कोकाटेंसोबत होणार खराखुरा ‘खेळ’? मामांसोबतची एक्स्चेंज ऑफर चर्चेत
विधिमंडळ अधिवेशनात रम्मी खेळल्याने आणि वादग्रस्त विधानांमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाते बदलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र…
शरद पवारांचे शब्द जिव्हारी, भाजपात येण्याचा निर्णय सांगितला; अण्णासाहेब डांगेंनी मन मोकळं केलं
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•30 Jul 2025, 8:31 pm अण्णासाहेब डांगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपात घरवापसी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश…
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, म्हणत पवारांच्या पक्षात; पण आता डांगेंनी अंगणचं बदललं, कमळ धरलं
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना शह देण्यासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. माजी राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे यांनी वयाच्या नव्वदीत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.…
जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाविषयी आडून प्रश्न; फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर न् टाळ्यांचा कडकडाट
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. फडणवीस यांनी डांगे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा…
Beed | बीडमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचं नुकसान, शेतकऱ्यानं हुंदका देत मांडल्या व्यथा
बीडमध्ये काही भागात सततच्या पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे असं शेतकऱ्याचं नाव आहे.तीन दिवसाच्या पावसाने शेतातील उभी कपाशी आडवी झाली. यामुळे उसनवारी आणि…
तुम्हाला लाज वाटत नाही.. वादग्रस्त मंत्र्यांना अखेरची संधी, अन्यथा कारवाई अटळ; मुख्यमंत्र्यांचा इशारा
CM Last Warning to Ministers : वादग्रस्त विधानं आणि त्यांची वादग्रस्त कृती खपवून घेतली जाणार नाही, सरकारची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी सर्वांनी जबाबदारीने वागावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.…
माधुरी मिसाळांचं पत्रातून आव्हान, राऊतांकडून राजीनाम्याचा इशारा; शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया
मंत्री संजय शिरसाट व माधुरी मिसाळ यांच्या लेटर वॉरमुळे महायुतीतील वाद समोर आलाय. कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून बैठका घ्या, असे पत्र शिरसाटांनी मिसाळ यांना लिहिलेले. यावर मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून बैठका घेईन,…
ठाकरे बंधूंच्या भेटींचा शिंदेसेनेला फटका; फडणवीसांनीही पाचर मारली, ‘त्या’ माजींची धडधड वाढली
शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्या युतीच्या शक्यतेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.
महाजनांवर आरोप, खडसेंचे जावई रेव्ह पार्टीत अडकले, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका
Maharashtra Times•27 Jul 2025, 12:51 pm जळगावात खडसे-महाजनांमधील वादात नव्याने ठिणगी पडल्याचे पाहायला मिळतंय. अशातच एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांनंतर त्यांचे जावई अडचणीत आलेयत. पुण्यातील रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ…