डिजिटल युगाशी संबंध नसलेला वयस्कर नेता, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर बोचरा प्रतिहल्ला
जुन्नर,पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला डॉ.अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.…
लोकसभा निवडणुकीसाठी अजितदादा गटाला शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: छगन भुजबळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून तणाव सुरू असतानाच, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जागावाटपावर भाष्य केले आहे. ‘शिवसेना शिंदे गटाचे जेवढे आमदार महायुतीत…
पुण्यात अजित पवार गटाविरुद्ध शिंदे गट-भाजपचे सदस्य एकटवले, ‘या’ कारणावरुन पडली वादाची ठिणगी
पुणे : पुणे जिल्हा नियोजन समितीचा निधी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना डावलून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचा गंभीर आरोप जिल्हा नियोजन समितीतील भाजप…
राजकारणासाठी मला झुकवत असाल तर तुरुंगात जाईन पण माफी मागणार नाही : सुषमा अंधारे
मुंबई: ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांच्यावर अलीकडेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानपरिषदेच्या सभागृहात याची गंभीर दखल घेण्यात…
अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील; प्रताप चिखलीकरांचा खळबळजनक दावा
नांदेड: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे.…
आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढू, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना अधिकार नाहीत, थेट हायकमांडशी बोलू: राऊत
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष २३ जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडला कल्पना दिलेली आहे, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून…
चंद्रकांत पाटलांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनोळखी तरुणाची एन्ट्री, प्रश्न विचारताच दादा म्हणाले…
Pune News: चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकारपरिषदेत भाजप नेत्यांच्या रिपोर्ट कार्डसंदर्भात भाष्य केले. पाटील यांच्या पत्रकार परिषदेत अनोळखी तरुणाने विचारला प्रश्न.
नागपूरमध्ये संघ-भाजपच्या गोटात गुप्त हालचाली, ‘ती’ चर्चा खरी ठरणार? आव्हाडांचा धक्कादायक दावा
नागपूर: आगमी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी…
एकनाथ शिंदेंना पक्षातून काढून टाकलं तर मग कसला आला व्हीप? महेश जेठमलानींचा युक्तिवाद
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ३० जून रोजी एकनाथ, शिंदे, दीपक केसरकर, उदय सामंत आणि अन्य काही जणांना पक्षातून काढून टाकल्याचे पत्र जाहीर केले. एकदा पक्षातूनच काढून…
मविआ सरकारच्या काळात मी मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न: एकनाथ शिंदे
नागपूर: ‘आघाडी सरकारच्या काळात मी मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न झाले. मी अध्यक्ष झालो तर मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी काम करेन, ही भीती त्यावेळच्या अडीच वर्षांच्या…