राज्याच्या हिताचा मुद्दा, मुख्यमंत्री फडणवीसांना साथ देऊ… सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
खासदार सुप्रिया सुळेंचा माध्यमांशी संवादस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या तयारीबाबत सुप्रिया सुळेंनी माहिती दिलीरस्ते सुरक्षेच्या बाबतीत सरकारनं भूमिका घ्यावी, असं आवाहन सुप्रिया सुळेंनी केलं.
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी मिळणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची आज बैठक पार पडली. जवळपास दोन ते तीन तास ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर…
आगामी निवडणुकांपूर्वी जात वैधता प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची पावलं, मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय
Devendra Fadnavis Cabinet Meeting Decisions: निवडणुकीपासून ते कोर्ट अन् रेल्वे मार्गाचे सुधारित बजेट असे महत्वपूर्ण आणि मोठे निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत, निर्णयांबद्दल सविस्तर जाणून घ्या… (फोटो–…
राज्यातील ‘या’ शहरांदरम्यान बनला भारतातील पहिला ‘इलेक्ट्रिक हायवे’; जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये
Electric Highway Corridor: महाराष्ट्रात पहिल्या इलेक्ट्रिक हायवे कॉरिडॉरचे उद्घाटन झाले. मुंबई आणि पुणे या मार्गावर हा कॉरिडॉर सुरू झाला आहे. २०३५ पर्यंत राज्याच्या ७० टक्के ऊर्जा गरजा सौरऊर्जेतून पूर्ण होतील.…
माओवाद्यांचा मेंदू मानल्या जाणाऱ्या भूपतीने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय का घेतला? पडद्यामागे नक्की काय घडलं?
Bhupati’s Surrender Reason Revealed: गडचिरोलीत माओवादी नेता भूपती आणि त्याचे 60 साथीदार मुख्य प्रवाहात परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण झाले. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नी तारक्काच्या आर्त हाकेचाही यावर…
रामदास आठवलेंच्या राजीनाम्याची मागणी, सरकारवर संतापले… सचिन खरात संतापले
Maharashtra Times•9 Oct 2025, 1:30 pm सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या मुद्द्यावरून सचिन खरातांची सरकारवर टीकासामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातोय, सचिन खरातांचा आरोप
‘PM मोदी, CM फडणवीस कुणीही शब्द पाळला नाही…’ दीपक बोऱ्हाडे संतापले, सत्ताधारी भाजपला सुनावलं
Maharashtra Times•4 Oct 2025, 7:37 pm धनगर नेते दीपक बोऱ्हाडेंची सरकारवर टीकासरकारनं धनगरांना फसवलं, दीपक बोऱ्हाडेंचा आरोपमोदी, फडणवीस कुणीही शब्द पाळला नाही, बोऱ्हाडेंची टीका
मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी, शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन
Maharashtra Times•28 Sep 2025, 5:35 pm शिवसेना मंत्री संजय शिरसाटांकडून पूरग्रस्त भागाची पाहणीशिरसाटांचा शेताच्या बांधावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांना फोन
बीडमध्ये गुणवरा नदीनं पात्र बदलला, शेतातून नदी वाहू लागली, शेतकरी ढसाढसा रडले
Maharashtra Times•28 Sep 2025, 6:11 pm बीडमध्ये अतिवृष्टी आणि महापूरामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानपरळीतील गुणवरा नदीनं पात्र बदललेगुणवरा नदीचं पाणी शेतातून वाहिल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसानशेतातील पिकं वाहून गेल्यामुळं शेतकरी संकटात
मनोज जरांगेंवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांनाही सोडलं नाही, भर पावासात हाकेंची सभा
Maharashtra Times•27 Sep 2025, 9:55 pm अहिल्यानगरमधील दैत्यनांदूर ओबीसी महाएल्गार सभाओबीसी महाएल्गार सभेत लक्ष्मण हाकेंचं दमदार भाषणलक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका