जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई :ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शिंदे सरकारला हायकोर्टाचा मोठा दिलासा, मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २२७ राहणार
मुंबई :मुंबई महापालिकेच्या प्रभागांची संख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधातील दोन्ही रिट याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावल्याने महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम राहिली आहे. शिवाय ही…
श्री सदस्यांचे मृत्यू वेदनादायी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या…
चंद्रकांतदादांशी बोललो, त्यांनी सांगितले की… बाबरी कोणी पाडली? मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
विरोधकांनी राम मंदिर उभारणाऱ्यांवर टीका करण्याची नौतिकता गमावली आहे. यावर आता मी जास्त बोलणार नाही. येथे मी शेतकऱ्यांसाठी आलो आहे. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांना उत्तर देण्याची…
सेवानिवृत्तीचे वय साठीवर नेऊ नका, उलट ५८ वरून ५० वर्ष करा, मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी
अहमदनगर : अनुभवी कर्मचारी मिळावेत, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी न पटणारी आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पंचवीस वर्षांच्या तरुणाला कलेक्टरपदी नियुक्ती देऊन जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात येते.…
पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान
रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर…
ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर आरोप
कल्पेश गोरडे, ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना सोमवारी ३ मार्च रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. एकनाथ…
होय ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही- ठाकरे
मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही असे सांगतानाच होय, ही शिवसेनाच आहे……
CM म्हणजे करप्ट माणूस, हे सरकार घोटाळेबाज; शिवगर्जना सभेतून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी गोरेगावातील शिवगर्जना सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सीएम याचा अर्थ आता नवीन लावला जाणार आहे. सीएम म्हणजे…