• Thu. Sep 17th, 2026

Supreme Court : कोर्टातले तुमचे व्हिडिओ सोशल मीडियावर? तुम्हाला हटवण्याचा अधिकार, सुप्रीम कोर्टाच्या आदेशात स्पष्टच म्हटलंय

न्यायालयीन कामकाजाचे व्हिडिओ क्लिप्सच्या वापरावर असलेल्या बंदीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देताना, सर्वोच्च न्यायालयानं काल बुधवारी सांगितलं की, ‘जर असे फुटेज सोशल मीडियावर अपलोड केले गेले, तर पीडित व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांतर्गत संबंधित अधिकाऱ्यांकडे तो व्हिडिओ काढून टाकण्यासाठी संपर्क साधू शकतो’. याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने याबाबत संबधित व्यक्तीला पूर्णपणे ते व्हिडिओ हटवण्याचे अधिकार दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed