Nagpur Accident: डिव्हायडरला धडकून कारचा चक्काचूर, अपघातात वडील-मुलीचा जागीच मृत्यू
नागपूर: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आदळली. या अपघातात वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आणि चुलत भाऊ गंभीर जखमी…
क्रिकेट सट्टेबाजीत मोठा लॉस, आई रागावल्याने मुलाची आत्महत्या; धक्क्याने आईचाही मृत्यू
नागपूर : नागपूर शहरातील छापरू नगर परिसरात एक अत्यंत दु:खद घटना घडली आहे. या घटनेनंतर एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ४८ तासातच एका कुटुंबातील २० वर्षीय मुलाची आत्महत्या आणि…
१० वाजले, लेक-नात उठले नाही, बघतात तर बेडरुमध्ये दोघीही… बापाचा हृदय पिळवटणारा आक्रोश
नागपूर: बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१…
महाआघाडीत नव्या वादाचे संकेत, रामटेक मतदारसंघावर काँग्रेसच्या युवा नेत्याने केला दावा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यांपासून संघटन बांधणी आणि जनसंपर्काच्या माध्यमातून निवडणुकीचे तयारी करणारे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली.…
नापास होण्याच्या भितीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल, लहान भावाने पाहिले, बसला धक्का
नागपूर : अनुत्तीर्ण होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना हुडकेश्वर पोलिस स्टेशनह द्दीतील गोरगोटीनगर परिसरातील तुळजाईनगर येथे घडली. एकता सागर जिभकाटे (वय १५ रा. तुळजाईनगर),असे मृत विद्यार्थिनीचे नाव…
डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट; वेल्डिंग काम करताना झालेल्या चुकीने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर
नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत मारुती शोरूमजवळ भीषण अपघात झाला. डिझेल टँकरमध्ये वेल्डिंग करताना धूर जमा झाला आणि त्याचा स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर…
मंत्रीपदासाठी मोजलेले लाखो रुपये पाण्यात, पण बदनामीच्या भीतीने भाजपचे आमदार गप्प?
नागपूर: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लावतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून…
तोतया पीएने तीन आमदारांकडून उकळले पैसे, कुणाच्या खात्यात ठेवले, नवी अपडेट समोर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना नगरविकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने पैशाची मागणी करणारा तोतया स्वीय साहाय्यक नीरजसिंग राठोड (रा. मोरबी, अहमदाबाद) याने तीन आमदारांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक…
सिटी स्कॅन करताना तरुणाचा मृत्यू, तीन वैद्यकीय डॉक्टरांसह BPMTच्या विद्यार्थ्यावर हल्ला
नागपूर: मध्य भारतातील सर्वात मोठ्या मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी एकच गोंधळ उडाला. जिथे सिटी स्कॅनसाठी आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी निष्काळजीपणाचा आरोप करत तीन वैद्यकीय डॉक्टर आणि बीपीएमटीच्या…
अचानक धूर, मग पेट घेतला, चाळीस टन काळ्या सोन्यासह ट्रक जळून खाक, राष्ट्रीय महामार्गावर थरार
Nagpur Truck Caught Fire : भर स्त्यावर ट्रक आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. टोल नाक्याजवळ ही घटना घडली. ट्रक चालकाने वेळीच धाव घेतल्याने त्याचा जीव वाचला. अचानक धूर,…