शिंदे सरकारची इमेज कशी? शाळेतली पोरं म्हणाली, आ गऐ गद्दार… पवारांनी सांगितला किस्सा
सोलापूर : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होते. काही लोक फुटले व बाजूला गेले. कशासाठी गेले, काय पदरात पडले हे त्यांचे त्यांना माहीत. पण तो त्यांचा निकाल महाराष्ट्रातील जनतेला…
चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर
पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…
धंगेकर भेटायला गेले तर बापट म्हणाले, रवी काही अडचण आली तर सांग, मी बघतो…
पुणे : महापालिका ते संसद, कसब्यावरचं निर्विवाद वर्चस्व आणि पुण्याची ताकद अशी बहुआयामी ओळख मिळवलेलं सुसंस्कृत नेतृत्व गिरीश बापट यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून…
हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसबा पेठ मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना…
आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा रुबाब, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!
पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना देखील आमंत्रण देण्यात…