• Sat. Sep 21st, 2024

ncp

  • Home
  • वेगळी भूमिका घेणाऱ्यांची ही भूमिका बदलू शकते; शरद पवारांची गुगली, सुप्रिया सुळेंचे कौतुक

वेगळी भूमिका घेणाऱ्यांची ही भूमिका बदलू शकते; शरद पवारांची गुगली, सुप्रिया सुळेंचे कौतुक

बारामती : लोक वेगळ्या भूमिका घेत असतात. आपल्यातील काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पण आज ना उद्या परिस्थिती लक्षात आल्यावर त्यांच्यात बदलही होवू शकतो, अशी गुगली ज्येष्ठ नेते शरद…

आता कोकणातही होणार मोठा राजकीय भूकंप?; दापोलीत सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र येणार, आमदार कदम यांचे विधान

रत्नागिरी : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर गेल्याच महिन्यात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता याच राजकीय घडामोडी…

सचिन तेंडुलकरच्या या जाहिरातीवर बच्चू कडूंचा आक्षेप; म्हणाले हे अशोभनीय, सरकारने नोटीस द्यावी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासारख्यांनी ऑनलाइन गेमची केलेली जाहिरात चुकीची व अशोभनीय आहे’, अशी नाराजी प्रहार संघटनेचे प्रमुख, माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली. ही जाहिरात…

केवळ मंजुरी आणली म्हणजे MIDC होत नसते, सुजय विखेंनी पवारांना ‘ते’ गणित समजावून सांगितलं

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न सध्या राज्यात गाजत आहे. अधिवेशनात आणि अधिवेशनाच्या बाहेरही हा मुद्दा पेटला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यातील श्रेयवाद…

Sharad Pawar: केंद्र सरकार लोकमान्य टिळक पुरस्काराच्याच दिवशीच शरद पवारांना अडचणीत आणणार?

पुणे : पुण्यात मंगळवारी १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित राहणार…

देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादा गटातील नेत्यांची कानघडणी; एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार

मुंबई: महायुतीमधील कोणीही मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा करु नये. महायुतीमधील जे लोक हा प्रकार करत आहेत, त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की, अशाप्रकारचे संमिश्र संकेत देणे आणि संभ्रम निर्माण करणे बंद…

ज्या जितेंद्र आव्हाडांना रडारवर ठेवलं, त्यांनीच व्हिडीओ समोर आल्यानंतर सोमय्यांची पाठराखण केली

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ असा लौकिक असणारे किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ क्लीप्समुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये किरीट सोमय्या यांनी विविध…

पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रभर फिरायला तयार आहात का ?; जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खुपसेंचा एकाच गाडीतून प्रवास

मुंबई : राष्ट्रवादीसोबत काम करण्याच्या इराद्याने जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व त्यानंतर…

अजित पवारांना अर्थमंत्रीपद देऊ नका, शिंदे गटाच्या मागणीवर भाजप नेतृत्त्वाचं धक्कादायक उत्तर

मुंबई: राज्यातील बहुचर्चित मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने…

ऐकायला अवघड, पण बेरजेचे गणित! एकनाथ शिंदेंनी सांगितलं राष्ट्रवादीशी युती करण्यामागचं कारण

म. टा. प्रतिनिधी, ठाणे:‘शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे २०२४च्या लोकसभेच्या निवडणुका महायुती म्हणून लढवणार आहे. ऐकायला थोडे अवघड वाटते, पण काही बेरजेची गणिते असतात’, असे प्रतिपादन गुरुवारी…

You missed