• Mon. Sep 7th, 2026

२०२९ ला सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्री व्हाव्यात ही इच्छा | जय पवार

२०२९ ला सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील आणि मुख्यमंत्री व्हाव्यात ही इच्छा | जय पवार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामतीकरांनी पोटनिवडणुकीत भरघोस मतदान करून सुनेत्रा पवारांना आमदार केलं. सुनेत्रा पवारांचा विजय होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते आणि अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवारांनी बारामतीकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर गुरुवारी जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. सांगितल्याप्रमाणे जय पवारांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. यानंतर जय पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed