• Tue. Jun 16th, 2026

    ‘सहलीला जायचं विचारलं तर ते कोकणच म्हणायचे’, Sunetra Pawar यांनी अजितदादांची आठवण सांगितली

    ‘सहलीला जायचं विचारलं तर ते कोकणच म्हणायचे’, Sunetra Pawar यांनी अजितदादांची आठवण सांगितली

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #ajitpawar #ncp #sunetrapawar #suniltatkare #raigad रोहा शहराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. “कोकणाचा विकास म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया … विकास म्हणजे केवळ इमारती आणि रस्ते नव्हे तर सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याची प्रक्रिया असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed