वडिलांच्या जवळच्या मित्राकडूनच प्रणिती शिंदे यांना आव्हान, लोकसभेच्या तयारीला सुरूवात
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीच्या खासदारकीसाठी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही आमदार प्रणिती शिंदे यांना…
शिंदे गट-भाजपमध्ये धुळे जागेची अदलाबदल होण्याची चर्चा, इकडे NCP ची दावा ठोकत तयारीला सुरूवात
दिवंगत माजी आमदार रशीद शेख, त्यांचे पुत्र आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशानंतर धुळे लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रशीद शेख यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. रशीद शेख यांचे…
लोकसभेसाठी रामटेकमध्ये जोरदार चुरस, कुणाल राऊतांपाठोपाठ किशोर गजभियेही इच्छुक, काँग्रेसकडून चाचपणी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघात युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत पाठोपाठ गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले किशोर गजभिये यांनीही इच्छा व्यक्त केल्याने चुरस उद्भवण्याची शक्यता आहे. नागपुरात माजी आमदार…
रामदास आठवले शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लढणार? एकनाथ शिंदेंची गोची, महायुती काय निर्णय घेणार?
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोबत बंड करून भाजपा सोबत वेगळी राजकीय चलू मंडळी तर खरी, मात्र आता येणाऱ्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अडचणी हळू हळू वाढत चाललेल्या…
लोकसभेसाठी काँग्रेसचा मोठा डाव; वरुन आदेश आले, पटोले कामाला लागले; मविआचं काय होणार?
कुणाल गवाणकर यांच्याविषयी कुणाल गवाणकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता…
माधुरीच्या लोकसभा उमेदवारीबाबत विचारताच मिस्टर नेने अमेरिकन अॅक्सेंटमध्ये म्हणाले, यू नो…
मुंबई: लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आले आहे. अनेक आजी-माजी खासदारांनी येत्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळेल, यासाठी लॉबिंग सुरु केली आहे. अशातच लोकसभा…
मी मध्यमवर्गीय माणूस, अजित पवारांसारख्या नेत्याने मला आव्हान देणं हा माझा गौरव: अमोल कोल्हे
पुणे: मी एका सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने मला आव्हान देणे, हा मी एकप्रकारे माझा गौरवच समजतो. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकालाच आपली ताकद आजमवण्याचा…
अमोल कोल्हेंचं नाव काढताच अजितदादा पत्रकारांवर वैतागले, दोन वाक्यात विषयच संपवला
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. अमोल कोल्हे यांना…
नागपूरमध्ये संघ-भाजपच्या गोटात गुप्त हालचाली, ‘ती’ चर्चा खरी ठरणार? आव्हाडांचा धक्कादायक दावा
नागपूर: आगमी लोकसभा निवडणुकीत भाजप कोणालाही सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे, असा धक्कादायक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी…
शिवसेना, अजित पवार आणि आता भाजपचा सातारा लोकसभेवर दावा, गोरेंच्या दाव्यानं महायुतीत नवा पेच
Jaykumar Gore : सातारा लोकसभा मतदारसंघांवरुन महायुतीत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघांवर शिवसेना, अजित पवार आणि भाजपनं दावा केला आहे. हायलाइट्स: सातारा लोकसभेत महायुतीत पेच अजित पवारांच्या…