• Sun. Jun 21st, 2026

    शिवसेना

    • Home
    • घटनादुरुस्तीच्या ठरावाचे पुरावे दाखवले, व्हिडीओ लावले, कागदपत्रे मांडली, परबांनी चिरफाड केली

    घटनादुरुस्तीच्या ठरावाचे पुरावे दाखवले, व्हिडीओ लावले, कागदपत्रे मांडली, परबांनी चिरफाड केली

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २०१८ ची शिवसेनेची घटनादुरुस्ती अधिकृत मानण्यास नकार देताना बदल केलेली पक्षाची घटना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला दिलेली…

    देवरांचा काँग्रेसला रामराम, हाती घेणार धनुष्यबाण? पक्षप्रवेशावर शिंदेंची गुगली, काय घडतंय?

    काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ते आज पक्षप्रवेश करतील अशी चर्चा आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेंनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं.

    भाजपची गोची की राज्यसभेची खुर्ची? देवरांमुळे समीकरणं एकाएकी बदलली; ठाकरेंचा शिलेदार पडणार?

    मुंबई: काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन टर्म खासदार राहिलेले मिलिंद देवरा केंद्रात मंत्री होते. त्यांचे वडील मुरली…

    शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाला दिली नाही म्हणता, मग हे काय? अनिल परबांनी पोचपावतीच दाखवली

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रेबद्दलचा निर्णय देताना शिवसेनेच्या घटनेतील बदलांवर बोट ठेवलं. बदललेली घटना निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी केला.

    किरण मानेंनी मातोश्रीवर जाऊन बांधलं शिवबंधन; उद्धव ठाकरेंचं सर्वांदेखत वचन, म्हणाले…

    मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या…

    शिंदेंचे उमेदवार कमळावर लढणार? खासदारकीसाठी कायपण? केसरकरांनी सांगितला ‘पालघर पॅटर्न’

    सिंधुदुर्ग: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लवकरच जागावाटप होईल. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांकडून लोकसभा मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार…

    बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ द्या, भाजपला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाही : संजय राऊत

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशातील तीनशे लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप विरुध्द काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. तर १५० ते १७५ जागांवर प्रादेशिक पक्ष विरुध्द भाजप अशी लढत होईल,…

    खासदार ठाकरेंचा, पण तरीही जागेवर दावा काँग्रेसचा; ‘श्रीमंत’ मतदारसंघावरुन मविआमध्ये मतभेद

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईआगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहेत. या जागावाटपावरून दावे-प्रतिदावे होत असून शनिवारीही हीच स्थिती होती. दक्षिण मुंबई हा मतदारसंघ…

    शिवसेना राष्ट्रवादीची ताकद दुभंगली,लोकसभेला महायुती अन् मविआत टक्कर, कोण बाजी मारणार?

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला कोल्हापूर आणि हातकणंगले दोन्हीपैकी एका जागेवर सोडावा लागणार पाणी; फॉर्मुला निश्चित?

    कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आतापासूनच तयारीला लागले आहेत. राज्यात झालेल्या राजकीय उलथापालती नंतर सर्व राजकीय समीकरणे बिघडली आहेत. यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीला देखील जागा वाटप ही डोकेदुखी ठरत…

    You missed