• Sat. Sep 21st, 2024

uddhav thackeray news

  • Home
  • Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स…

Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स…

Maharashtra Breaking News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स… राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर…

मविआच्या लोकसभा निवडणूक समितीत संजय राऊत फिक्स, ठाकरे आणखी कुणाला संधी देणार?रस्सीखेच सुरु

मुंबई : महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणूक समितीमध्ये वर्णी लागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गटात रस्सीखेच सुरु आहे. खासदार संजय राऊत यांच्या सोबत दूसरा नेता म्हणून कोणाची निवड होणार याकडे…

ठाकरेंची मोठी खेळी, महाडच्या स्नेहल जगताप शिवबंधन बांधणार,शिंदे समर्थक नेत्याची कोंडी?

रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर सायंकाळी ते महाडमध्ये दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची रायगडच्या महाडमध्ये शिवगर्जना सभा…

स्नेहल जगताप शिवबंधन हाती बांधणार, ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोल सुरु, गोगावलेंचं टेन्शन वाढणार?

रायगड:कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शह देण्याचं काम सुरु आहे. खेडमध्ये योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम आणि मालेगावमध्ये अद्वय हिरे यांना उद्धव ठाकरे…

आदित्य ठाकरेंच्या सहकाऱ्याचा युवासेनेला जय महाराष्ट्र, दोन नेत्यांचा उल्लेख करत साथ सोडली

मुंबई :महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना सभांद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत असलेल्या साथीदारांसह लढत आहेत. मविआची कालच नागपूरमध्ये मोठी सभा पार पडली.…

धनुष्यबाण चोरलं पण ब्रह्मास्त्र माझ्याकडे,प्रभू रामाचा आशीर्वाद आपल्यालाच : उद्धव ठाकरे

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी वर्धा जिल्ह्यातील नेहाल पांडे या युवकानं नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून २१ मार्चपासून महाभारत यात्रा सुरु केली होती. आज ती यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री…

विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा

बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला…

You missed