• Mon. Nov 25th, 2024

    chhatrapati sambhajinagar news

    • Home
    • छत्रपती संभाजीनगर रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा; वर्षभरात कोटींची कमाई, विभागात मिळविला दुसरा नंबर

    छत्रपती संभाजीनगर रेल्वेच्या तिजोरीत पैसाच पैसा; वर्षभरात कोटींची कमाई, विभागात मिळविला दुसरा नंबर

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नांदेडच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर येथून उगम होणाऱ्या रेल्वेंची संख्या कमी आहे. तरीही गेल्या वर्षभरात ५५ लाख ८८ हजार ७७४ प्रवाशांनी स्थानकावरून प्रवासाची सुरवात केली…

    मुंबई हायकोर्टातील पदाचा पेपर फुटला, पॅसेज सेव्ह झाल्याने कट उघड, सायबर ठाण्यात गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या वैयक्तिक सहायक पदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार शनिवारी घडला. या पदासाठी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील सेंटरवर परीक्षा घेण्यात आली. या…

    छत्रपती संभाजीनगरकरांचा खिसा आणखी होणार खाली, १ एप्रिलपासून मालमत्ता करात मोठे बदल, जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जुन्या मालमत्ता कराच्या आकारणीला कोणताही धक्का न लावता नवीन आर्थिक वर्षापासून (एक एप्रिल) मालमत्ताकरात वाढ करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी…

    सतत पोटदुखी, डॉक्टरांनी तपासताच भयंकर दिसलं; महिलेच्या पोटातून काढला किलोभराचा गोळा

    Chhatrapati Sambhajinagar News: एका महिलेला गेल्या आठवड्याभरापासून पोटदुखीचा त्रास होत होता. जेव्हा ती डॉक्टरकडे तपासणीसाठी गेली तेव्हा तिला धक्काच बसला.

    तरच फेब्रुवारीचे वेतन मिळेल; पालिका प्रशासकांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर ठेवली अट

    Chhatrapati Sambhajinagar News: आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना नियमित आणि थकीत मालमत्ता भरावा लागणार आहे.

    छत्रपती संभाजीनगरात लाचखोरी दणक्यात! महिनाभरात ७ सापळे, १६ लाचखोर जाळ्यात

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रांतर्गत केलेल्या कारवायांमध्ये महिनाभरात सात सापळे रचण्यात आले. त्यामध्ये १६ लाचखोर अधिकारी-कर्मचारी आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले…

    इन्स्टाग्रामवर ओळख, मैत्री; मग तरुणीने कंटाळून त्याला ब्लॉक केलं अन् तरुण भलतंच करुन बसला

    नुपूर उप्पल यांच्याविषयी नुपूर उप्पल नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता…

    डॉक्टर दांपत्यात कडाक्याचं भांडण; पत्नीनं थेट घरालाच लावली आग, इमारतीतील लोकांची धावपळ

    छत्रपती संभाजीनगर: मुकूंदवाडी परिसरातील एपीआय कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेक्स येथे कौटुंबिक वादानंतर पत्नीने थेट घरातील साहित्य पेटवून दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. तिसर्‍या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमुळे भितीने अपार्टमेंटमधील…

    ट्रक दुरुस्त करताना अनर्थ; ट्रॉली खाली दबून मॅकेनिकचा मृत्यू, बीड बायपासवरील घटना

    Chhatrapati Sambhajinagar News: ट्रॉलीच्या खाली दबून मॅकेनिकचा मृत्यू झाल्याची घटना बीड बायपासवर घडली आहे. ट्रक दुरूस्त करताना हा अपघात झाल्याचे समजते.

    भरधाव कारची कंटेनरला धडक; मुकुंदवाडीमध्ये घडलेल्या अपघातात कारचालकाचा जागेवरच मृत्यू

    Car Container Accident News: मुकुंदवाडीमध्ये घडलेल्या अपघातात कारचालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    You missed