Pune Crime: पुणे पोलिसांचा कथित बिश्नोई गँगला जबरदस्त दणका! तिघांना पंजाबमधून उचललं, पुण्यातून एक अटकेत, कशी केली कारवाई?
कुलदीप जाधव, पुणे: पुण्यातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यासाठी धमकीचे कॉल करून गोळीबारातून दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित बिश्नोई गँगला पुणे पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. तब्बल पाच हजार किलोमीटरचा पाठलाग, हजार तासांहून…
Pune Rain: पुण्याला पावसाने झोडपलं, दिलासा कधी? शाळा उद्या सुरू राहणार? जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; मावळात आभाळ फाटलं!
पुणे: पुणे शहरासह मावळ तालु्क्यात आज पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळ्यात इतिहासातील सर्वाधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे मुंबई-पुणे…
Ashadhi Wari: आषाढी वारीलाही मुसळधार पावसाचा फटका; ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याआधी वारकऱ्यांना तातडीचे आवाहन
पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं असून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आषाढी वारीलाही पावसाचा फटका बसत असल्याचं दिसत…
Pune News: प्रेमविवाह करून बारामतीतून पुण्यात शिफ्ट झाले, पण पती ऑफिसमधील मुलीच्या प्रेमात पडला; तरुणीने जीवन संपवलं!
हडपसर : प्रेमविवाह करून संसार सुरू केलेल्या २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती आणि त्याच्या कथित प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा…
Pune Weather: पुण्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार; दोन दिवसांसाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे पुढील काही दिवस पुणे आणि परिसरात पावसाची हजेरी कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याचा,…
भीमराव कांबळेला मृत्युदंड, चिमुरडीच्या कुटुंबाला अश्रू अनावर, आरोपीला उद्देशून न्यायमूर्तींनी तीन शब्द काढले, उपस्थित हेलावले
Bhimrao Kamble : शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढल्याची माहिती आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील…
Pune Crime: पुण्यात तरुण मैत्रिणीच्या घरी गेला, ती कामानिमित्त बाहेर जाताच डाव साधला; दागिन्यांसह रोख रक्कमही पळवली!
Pune News: घरी आलेल्या मित्रानेच सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटल्याची घटना पुणे शहरात घडली असून याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे चोरी प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
Pune News: शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करता येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार, काय आहे नवा उपक्रम?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निवडक गड-किल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि…
Ketan Agarwal: सिया-चेतनचा पाय खोलात; केतनच्या वडिलांची मागणी, मुख्यमंत्री फडणवीसांकडून तत्काळ होकार, घेतला महत्त्वाचा निर्णय!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शवली असून, सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.…
Nasrapur Case: गाठीशेव, आरोपीचा व्हिडिओ कॉल अन् नवा प्रयोग; नसरापूर प्रकरणात पोलिसांनी कसा मिळवला भक्कम पुरावा?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पारंपरिक पद्धतीऐवजी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘व्हर्च्युअल पंचनामा’ करण्याचा अभिनव पर्याय अवलंबला. आरोपीच्या कबुलीजबाबाच्या आधारे व्हिडिओ कॉलच्या…