• Fri. Jul 3rd, 2026

    nagpur news

    • Home
    • ‘मिग्जॉम’ करणार थंडी ‘जाम’; पुन्हा एकदा पावसाचा धोका, थंडीला अद्याप अवकाश

    ‘मिग्जॉम’ करणार थंडी ‘जाम’; पुन्हा एकदा पावसाचा धोका, थंडीला अद्याप अवकाश

    म.टा. प्रतिनिधी, नागपूरबंगालच्या उपसागरात तीव्र कमीदाबाच्या पट्ट्याचे आता ‘मिग्जॉम’ या चक्री वादळात रुपांतरण झाले आहे. याचा फटका समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तर बसणारच आहे. त्यासोबतच पूर्व विदर्भातील थंडीही काहीशी ‘जाम’ होणार…

    आजीच्या प्रयत्नांना यश; निवृत्तीवेतन पदरात पडले, ८३ वर्षीय महिलेने मानले मटाचे आभार

    Nagpur News: नागपुरमधील शकुंतला सुरोसे यांचा पेन्शनसाठी लढा यशस्वी झाला आहे. अखेर ११ महिन्यांनंतर त्यांना पुन्हा निवृत्तीवेतन सुरू झाले आहे. यानंतर त्यांनी मटाचे आभार मानले आहेत.

    अवकाळी पावसाचा धान पिकाल फटका; नागपूर जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

    Nagpur News: अवकाळी पावसाने नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १ हजार ९३० हेक्टरवरील पीक मातीमोल झाले आहे.

    आरोग्यसेवा स्वस्त, सुलभ हवी; मेडिकलच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘आरोग्यसेवेतील असमानता ही देशातील एक मोठी समस्या आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यसेवा स्वस्त व सुलभ असण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…

    खर्रा खाण्यासाठी हजारोंची उधारी, पैसे मागताच तरुणाची सटकली, २३ वर्षीय पानठेलाचालकाचा खून

    नागपूर : उधारीचे पैसे मागितल्याने युवकाने पानठेलाचालकाचा खून केला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरमेंढा येथे घडली. अंकित मनोज शाहू (वय २३) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी सागर रामचंद्र…

    बापरे! पोलिस अधिकाऱ्याच्या बुटात चक्क निघाला नाग, पाय आतमध्ये टाकणार तेवढ्यात… ‘नाग’पुरातील घटना

    Nagpur News: सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भोपळे यांनी कार्यालयात बुट काढला. प्रसाधनगृहातून बाहेर येत ते परत बुट घालायला गेले. याचवेळी नागाने फणा काढला.

    मेडिकलचा आज अमृत महोत्सव; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती, असा राहील दौरा

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) अमृतमहोत्सवी सोहळा आज, शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रपतींच्या आगमनासाठी प्रशासकीय पातळीवर चोख व्यवस्था करण्यात…

    फळभाजी विक्रेता जोरात बोलला, बेकरी चालक संतापला, दुकानातून काठी आणली अन्… नागपूर हादरलं

    नागपूर: जोराने बोलला, या क्षुल्लक कारणावरून बेकरी चालकाने काठीने वार करून फळभाजी विक्रेत्याची हत्या केली. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटाटेनगर येथे घडली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण…

    अवकाळीनंतर आता नवे संकट, विमा कंपन्या ‘नॉट रिचेबल’, शेतकऱ्यांची चिंता वाढली

    अवकाळी पाऊस आणि गारपीटीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. नुकसान झालेल्या पिकांना विम्याचा लाभ मिळावा या साठी शेतकऱ्यांनी विमा कंपन्याशी संपर्क केला असता विमा कंपन्यांचे टोल…

    भोंगळ कारभार! चक्क विमानातील सीटची गादी गायब ; व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी इंडिगोला धरलं धारेवर

    वृत्तसंस्था, नागपूर: पुण्याहून नागपूरकडे निघालेल्या इंडिगो हवाई वाहतूक कंपनीच्या विमानातील एका आसनाची गादी गायब झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. प्रवाशाने तत्काळ या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यावर कंपनीने लवकरच…

    You missed