वातावरणात बदल; १६ आमदारांची प्रकृती बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने अबू आझमींवर उपचार
नागपूर: विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यादरम्यान बदलत्या वातावरणाने आमदार तसेच विधानभवन परिसरात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सर्दी-पडसे, हगवण तसेच रक्तदाबाच्या त्रासाने हैराण केले आहे. प्राप्त माहितीनुसार, आठ दिवसांत १६…
गृहमंत्र्यांचे नागपूर होत आहे घरफोड्यांची राजधानी, घर सुरक्षित ठेवायचे कसे? नागपूरकरांचा सवाल
उन्हाळा, दिवाळी दहशतीतच उपराजधानीत जेवढा उन्हाळा तापतो तेवढाच हिवाळाही गारेगार असतो. या दोन ऋतूंमध्ये शाळांना सुटी असल्याने अनेक जण मुलांसोबत बाहेरगावी जातात. दिवाळी हिवाळ्यात येते. याच काळात नागपुरात सर्वाधिक घरफोडी…
लहान शहरांतही नाट्यगृहे उभारणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत नाट्यगृहांमध्ये सुविधांची निर्माण करण्याबरोबरच जिल्हा व तालुकापातळीवर नाट्यगृह उभारण्याबद्दलही सरकार सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री…
लग्नसमारंभातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा; ८० जणांवर उपचार सुरु, चोखरधानीतील घटना
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अमरावती महामार्गावरील चोखरधानी येथे लग्नसमारंभात अन्नातून तब्बल ८० वऱ्हाड्यांना विषबाधाचा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. व्यापारी कैलाश…
मला धमक्यांचे मेसेज येत आहेत, कार्यक्रम करण्याची वक्तव्य केली जात आहेत, याचा अर्थ काय: भुजबळ
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण द्या. यास कुणाचाही विरोध नाही. सर्वांची भूमिका हीच असताना मलाच का ‘टार्गेट’ केले जाते,’ असा सवाल अन्न…
मराठा आरक्षणावर विधानसभेत चर्चा; शंभरहून अधिक सदस्यांनी सहभागी होण्याची व्यक्त केली इच्छा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न, जमीनदार असल्याचा सर्वांचा गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. सरकारने त्यादृष्टीने सकारात्मक विचार करून ओबीसी…
आई-वडिलांचं निधन, अनाथ लेकराचा छळ, बालगृहात सामूहिक अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील घटनेने संताप
Nagpur Crime News: नागपूर शासकीय मुलांच्या बालगृहातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाइलद्वारे चित्रीकरण करून पाच मुलांनी दोन अल्पवयीन मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे.
नैराश्यातून तरुण ब्रीजवर गेला; वडिलांना म्हणाला मी जीवन संपवतोय, नंतर सरिता सरिता करत ओरडला अन्…
नागपूर: अधिवेशनादरम्यान सीताबर्डी आणि धंतोली परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना मुंज चौकातील मेट्रो स्टेशनवरून उडी घेत २४ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने…
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु असताना धक्कादायक अपडेट, शहरात १५० जिवंत काडतुसं आढळली
नागपूर : उपराजधानीत हिवाळी अधिवनेशन सुरू असतानाच नागपुरात मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसांचा साठा आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात असताना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील…
‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…