केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता, सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करावी : जयंत पाटील
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Sep 2025, 9:28 pm राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री,…
‘असेच बोला, महाराष्ट्राला कळलं पाहिजे, ओरिजनल कसे आहोत ते…’ जितेंद्र आव्हाडांनी पडळकरांना पुन्हा फैलावर घेतले
Jitendra Awhad on Gopichand Padalkar : सांगलीत राष्ट्रवादीच्या संस्कृती बचाव मोर्चात जितेंद्र आव्हाड यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर जोरदार पलटवार केला आहे. पडळकरांनी जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त…
तो एवढा मोठा XXX नाही; बापू बिरू वाटेगावकरांच्या लेकाचं गोपीचंद पडळकरांना आव्हान!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Sep 2025, 7:32 pm सांगलीच्या इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात….आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात धनगर समाजाचे दैवत मानले…जाणारे बापू बिरू वाटेगावकरांचे चिरंजीव शिवाजी वाटेगावकर सहभागी…
Gopichand Padalkar : कुठे फोटोला दुग्धाभिषेक, तर कुठे पोस्टरला जोडे मारत आंदोलन; राज्यभरात गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे पडसाद
Gopichand Padalkar on Jayant Patil : गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर त्याचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत. कुठे पडळकरांविरोधात, तर कुठे त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी, आंदोलन सुरू…
शरद पवारांच्या फोननंतर सूत्रं फिरली, फडणवीसांनी फटकारल्यानंतर पडळकरांचा सूर बदलला
जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरलीपडळकरांची जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीकाफडणवीसांची फोनवरून पडळकरांना समजइथून पुढे असं होणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया
Ajit Pawar | गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर खालच्या भाषेत टीका, अजित पवारांची नाराजी
Maharashtra Times•19 Sep 2025, 9:04 am भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांविषयी खालच्या शब्दांत टीका केली. जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या बाबत बोलताना अजित…
सत्तेत बसलेलं सरकार मराठा आंदोलनावर काय तोडगा काढतं हे पाहावं लागेल; जयंतरावांची प्रतिक्रिया!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Aug 2025, 8:23 pm आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात मनोज जरांगे याची भेट घेतली. यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,…
शरद पवारांना डिवचलं, जयंत पाटलांवर हल्लाबोल, गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: स्वप्निल एरंडोलीकर |Maharashtra Times•11 Aug 2025, 9:27 pm भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीकाजयंत पाटलांनी सांगली जिल्ह्याचं वाटोळं केलं, पडळकरांची टीकाजयंत पाटील कासेला मोठी…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुलांना हिंदी शिकवतायत, पण बाहेरच्यांना मराठी शिकवण्याचा विचार नाही, राज ठाकरे बरसले
Shekap 78th anniversary MNS Raj Thackeray : कोणी या पक्षातून त्या पक्षात गेला, तर कुणी त्या पक्षातून या पक्षात आला, आपण म्हणतो काय झालं, तर तो व्हायरल झाला, असे व्हायरल…
विरोध झाल्यावर माझ्यातला ओरिजनल माणूस तयार होतो, जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•30 Jul 2025, 9:04 pm राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याकडून सांगलीतील विकासकामांची पाहणीरस्त्यांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जयंत पाटलांनी नितीन गडकरींचे आभार…