• Sun. Jun 7th, 2026

    amit thackeray

    • Home
    • Amit Thackeray: आदेश दिल्यास पुणे लोकसभाही लढवू, ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरेंचे सूतोवाच

    Amit Thackeray: आदेश दिल्यास पुणे लोकसभाही लढवू, ‘मनविसे’चे अध्यक्ष अमित ठाकरेंचे सूतोवाच

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पक्षाने आदेश दिल्यास आपण पुणे लोकसभेची निवडणूकही लढवू शकतो,’ असे सुतोवाच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी गुरुवारी दिले. ‘विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय…

    पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच शिलेदार शर्यतीत, राज ठाकरेंकडे लेकाने सोपवली यादी, दावेदार कोण?

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना आता राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपल्या नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या…

    अमित ठाकरे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, माथाडी नेत्याचा गंभीर आरोप

    नवी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी माथाडी सेनेच्या नेत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्यासह इतर काही जणांनी माथाडी नेते…

    ‘राजपुत्र’ अमित ठाकरेंना मोठा धक्का, पुण्यातील शेकडो मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

    पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. देशभरात निवडणुकीचा फिवर चढायला सुरवात झाली आहे. पुणे लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मनसेचे सर्वेसर्वा…

    बेभान गर्दीने बैलांवर गुलाल उधळला, प्राणीप्रेमी अमित ठाकरे थेट गर्दीत धावत गेले अन्…

    सातारा : कोरेगाव येथे बैलगाडा शर्यतीची अंतिम फेरी पार पडल्यानंतर विजेत्या बैलगाड्यांचे मालक व समर्थक विजेत्या बैलांवर गुलाल उधळत जल्लोष करत होते. हे दृश्य पाहून अमित ठाकरे हे थेट विजेत्या…

    पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं

    पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक का घेतली नाही? यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले देखील आहे. मात्र आता पोटनिवडणुकीचा…

    मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं, राज ठाकरेंनी सांगितला अजेंडा, कोकणी जनतेला केलं सतर्क

    रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचा…

    तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहतो बरं का, राज ठाकरे मंचावरुन म्हणाले, अथर्व सुदामेने फक्त…

    मुंबई : मनसेकडून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना रील बाज पुरस्कार’ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक मराठमोळे रीलस्टार उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित…

    जगातला सर्वात मोठा पक्ष ३१ वर्षांच्या तरुणावर तुटून पडलाय, ठाकरे भाजपवर बसरले

    मुंबई : पक्ष फोडण्याच्या नादात इर्शाळवाडीकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे दुर्घटना घडली, अशा आशयाचं विधान करुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाजपला सुनावलं. भाजपनेही ट्विट करत टोलनाका कसला फोडता, काहीतरी…

    टोलनाक्यावर तुम्हाला का अडवलं? मनसैनिकांनी टोलनाका का फोडला? अमित ठाकरेंनी किस्सा सांगितला

    शिर्डी : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. त्यावर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचवेळी टोलनाक्यावर नेमकं…

    You missed