अशोक खरात प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट-कमेंट्स, रुपाली चाकणकरांना मानसिक त्रास, पुणे सायबर पोलिसात गुन्हा
Pune News : नाशिकमधील अशोक खरात याच्यावरील महिलांवर अत्याचार केल्याच्या आरोपांचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांच्या सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. अशोक खरात-रुपाली चाकणकर(फोटो– महाराष्ट्र…
प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा
Mumbai Couple Break Up : सोहमचे मित्र घरी आल्याचे कळताच तरुणीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. सोहमच्या घरामध्ये पार्टी सुरू असून तिथे भलते उद्योग सुरु असल्याची माहिती तिने दिली.…
तुमच्या नवऱ्याला बरं करतो! तृतीयपंथी असल्याचं भासवून घरात घुसला, मुंबईत एअर होस्टेसवर अत्याचार, 28 वर्षीय तरुणाला चार तासात अटक
Mumbai Air Hostess Assaulted : स्वतःला तृतीयपंथी असल्याचे भासवत घरात घुसलेल्या तरुणाने एअर होस्टेस महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मुंबईत समोर आला असून आरोपी अनिल शिंदे याला अवघ्या चार तासात…
43 वर्षीय बॉयफ्रेण्डने नाशिकच्या 34 वर्षीय विवाहितेला संपवलं, सात वर्षांची लेक पोरकी, लग्नबाह्य संबंधांचा दुर्दैवी शेवट
Nashik Rupali Patil Murder : रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर रुपाली आणि दीपक यांचा वाद झाला. वादावादीचं रुपांतर झटापटीत झालं. त्यानंतर रुपाली रिसॉर्टच्या गेटकडे जाताना दीपकने पाठीमागून वेगाने कार नेत त्यांना जोरदार धडक…
आधी मित्राची कार दामटवली, मग थेट पोलिसांचं वाहन पळवून कोस्टल रोडवर धुमाकूळ, अनेक वाहनांना धडक, माथेफिरु ताब्यात
Man Drove Police Car off Costal Road : दत्ता आधी आपल्या मित्राची कार चालवत असताना कोस्टल रोडच्या बोगद्यात शिरला. वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने अतिवेगवान मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन…
धावत्या मुंबई लोकलमधून ढकललं, दिव्यांग वृद्धाचा मृत्यू; कावळा हुसकवताना चुकून धक्का, आरोपी सहप्रवाशाचा बनाव
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : उपनगरी रेल्वे प्रवासात सहप्रवाशाने धावत्या लोकलमधून ढकलल्याने एका ६४ वर्षीय दिव्यांग प्रवाशाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. कॅजेटन पिरिस असे या मृत प्रवाशाचे…
ब्रेकचा इश्यू, तरी मुंबईकर रिद्धीने हट्टाने ‘अव्हेन्जर’ चालवली, बाईक रॅली आयोजकांचा दावा, ब्लाईंड स्पॉटवर ट्रकने चिरडलं
Mumbai Bike Rider Riddhi Thakkar Death : स्वतःची बुलेट असतानाही रिद्धीने हट्टाने अपघातग्रस्त ‘अव्हेन्जर’ बाईक चालवली, असा दावा आयोजकांनी केला आहे. त्या बाईकचे ब्रेक सैल झाले होते, असेही आता आयोजकांतर्फे…
दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरण, वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांची साडेपाच वर्षांनी मुक्तता, सुप्रीम कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण
Deepali Chavan Death Case : वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी मार्च २०२१ मध्ये शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आयुष्याची अखेर केली होती. जीव देण्यापूर्वी लिहून ठेवलेली तीन पत्रे आढळली होती. त्यात…
मित्रासोबत रिसॉर्टवर जेवण, गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, सात वर्षांच्या चिमुरडीचं मातृछत्र हरपलं, पाटील कुटुंबावर शोककळा
Nashik Woman Death : विवाहित महिला मित्रासोबत नाशिकमधील एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत होती, त्यावेळी एका भयंकर अपघाताने प्रवेशद्वाराजवळच तिचा करुण अंत झाला रुपाली पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा.…
घराला कुलूप लावून डॉक्टर दाम्पत्य क्लिनिकला, परत येताच हृदयद्रावक दृश्य, सख्ख्या चिमुकल्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत अंत
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पालकांचे क्षणभराचे दुर्लक्ष आणि सुरक्षेअभावी बालकांचे प्राण जाण्याच्या घटना नाशिक शहरात थांबत नसून, गेल्या १९ महिन्यांत म्हणजे साधारण दीड वर्षात अकरा बालकांचा असा चटका लावणार…