• Wed. Jul 1st, 2026

    Nashik news

    • Home
    • अक्षता कलशाचे सर्वत्र स्वागत; मात्र नाशिकमध्ये पुजनाला काही संघटनांनी विरोध केल्याने वाद

    अक्षता कलशाचे सर्वत्र स्वागत; मात्र नाशिकमध्ये पुजनाला काही संघटनांनी विरोध केल्याने वाद

    नाशिक: मुक्त विद्यापीठ परिसरात ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’कडून होणाऱ्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठा आमंत्रणाच्या अक्षता कलश पूजनाच्या कार्यक्रमाला शहरातील काही संघटनांनी विरोध केल्यामुळे यावरून वाद उद्भवला. वंचित बहुजन आघाडी आणि संभाजी ब्रिगेड…

    हॅलो, मी मुख्यमंत्र्यांचा पीए बोलतोय…! ‘एनडीसीसी’च्या प्रशासकांना तोतयाचा फोन

    Nashik News: मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या नावे बनावट फोन आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी भद्रकाली पोलिसांत फिर्याद दिली आहे.

    नाशिकचे सरपंच, उपसरपंच ACBच्या जाळ्यात; ‘या’ कामासाठी मागितलेली ३० हजारांची लाच

    Nashik Bribe Case: कंत्राटदाराकडून ३० हजारांची लाच स्वीकारताना सोग्रस येथील सरपंच, उपसरपंचास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

    सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलाचे दर घसरले, शेंगदाणा तेलही स्वस्त, जाणून घ्या नव्या किंमती

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भाज्यांच्या वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडलेले असताना खाद्यतेलाच्या किमतीने थोडा दिलासा मिळला आहे. गेल्या महिनाभरापासून घाऊक बाजारात शेंगदाणा तेलासह इतर खाद्यतेलांचे दर घसरण्यास सुरुवात झाली…

    लोकसभेसाठी नाशिक-धुळ्यात अदलाबदली? भुसेंसाठी भाजपकडून त्यागाची तयारी, काय आहे नवा फॉर्म्युला?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकची लोकसभेची जागा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असून, त्यावर भाजपकडून दावा केला जात आहे. त्याबदल्यात शिंदे गटाला धुळ्याची जागा देण्याची चाचपणी सुरू आहे. ‘नाशिक…

    युवा नाशिककर बनला CRPF परेड कमांडर; उपनिरीक्षक अजित गायकवाड यांनी मिळवला मान

    सौरभ बेंडाळे, नाशिक : प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करून महाविद्यालयीन जीवनापासूनच देशसेवेसाठी झपाटलेल्या नाशिकच्या तरुणाने केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) उपनिरीक्षकपदाला गवसणी तर घातलीच. पण, प्रशिक्षणादरम्यान थेट दीक्षांत सोहळ्याच्या ‘परेड…

    रात्रीच्या अंधारात गाईची शिकार, पण बिबट्याच ठरला ‘सावज’, रस्ता ओलांडताना अनर्थ, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मध्यरात्री पाणी व सावजाच्या शोधात असताना बिबट्याची नजर एका गायीवर पडली आणि त्याने तिच्यावर हल्ला करून शिकारीचा प्रयत्न केला. अतिरिक्तस्त्रावामुळे गाय मृत झाल्यावर तिला घेऊन जाण्याच्या…

    बँकेचं कर्ज थकलं; पैशासाठी वारंवार तगादा, बळीराजा कंटाळला, विवंचनेतून उचललं टोकाचं पाऊलं

    नाशिक: जिल्ह्यात असलेल्या सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे एका शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करताना या शेतकऱ्यांने सुसाईट नोट देखील लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली…

    जशी संस्कृती, तशी टीका; मनोज जरांगे यांचे शिक्षण काढत छगन भुजबळांकडून जोरदार पलटवार

    म. टा. वृत्तसेवा, येवला: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाकयुद्ध संपत नसल्याचे चित्र आहे. जरांगे यांनी भुजबळांवर असभ्य शब्दांत टीका केल्यानंतर भुजबळ…

    नाशिककरांनो सावधान! ‘ट्रिपल सीट’ फिराल तर दुचाकी होईल जप्त, जाणून घ्या नवा नियम…

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    You missed