लोणावळ्यात मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने दोन तरुणांना उडवले; एकाचा जागीच मृत्यू, नागरिकांनी गाडी जाळली
लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आलेल्या मद्यधुंद पर्यटकांच्या स्कॉर्पिओने सहारा पुलाजवळ कठड्यावर बसलेल्या दोन तरुणांना उडवले, ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. संतप्त जमावाने स्कॉर्पिओला आग लावून जाळले.…
शिंदे खरंच बावनकुळे यांच्यासोबत रागात बोलत होते? ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर खुलासा
Chandrashekhar Bawankule on Viral Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. अधिवेशन सुरु होण्याआधीचा सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ आहे. या…
‘आई, मी वैतागलोय, मुलीवर लक्ष ठेव’; नागपुरच्या व्यापाऱ्याची नदीत उडी पण तितक्यात…
नागपूरमधील एका व्यापाऱ्याने आईला मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि नदीत उडी घेतली. गेले काही दिवस तो व्यापारी तणावात होता पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अविनाश महाजन,…
जिथे बाळासाहेबांनी पहिली सभा घेतली, तिथेच ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार?
Raj Thackeray And Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू अखेर एकाच मंचावर एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.…
33 वर्षीय तरुणाची हत्या, धक्कादायक कारण समोर; जालन्यातून उचललं, विदर्भात नेलं अन्…
Jalna Crime: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात 33 वर्षीय सुरेश अर्दाडचे अपहरण करून खून करण्यात आला. वाळू माफियांना सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. आरोपींनी त्याचे अपहरण करून विदर्भात खून…
Mumbai Local: गोल्डन अवर वाया; १९ दिवसांत १०० प्रवाशांचा मृत्यू, मुंबई रेल्वेवरील धक्कादायक आकडेवारी
Mumbai Local Train Accident Death : मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ९ जून रोजी सकाळी धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. त्याच दिवशी विविध रेल्वे…
शिक्षण घेण्यासाठी चिमुकल्यांची धडपड; पण शाळेत जाण्यासाठी करावी लागतेय जीवघेणी कसरत
Childrens Deadly Journey To School : रस्ता नसल्याने 20 विद्यार्थ्यांना नदी पार करावी लागते. नदीवर पूल नसल्यामुळे झाडांच्या फांद्या पकडून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. पावसाळ्यात पूर आल्यास विद्यार्थ्यांचे…
भीषण अपघाताने सावंतवाडी हादरली, दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक
ST Bus Accident News : सावंतवाडी तालुक्यातील बांदा-फुकेरी बस फुकेरीहून बांद्याच्या दिशेने येत होती. त्याचवेळी समोरून उस्मानाबाद-पणजी बस वेगाने येत होती. पानवळ येथे दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. बस…
धक्कादायक! छगन भुजबळांचे निधन झाल्याचे खोटे वृत्त; विकृत यूट्यूब चॅनलविरोधात गुन्हा
Chhagan Bhujbal News: नाशिकमध्ये राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवण्यात आली. एका यूट्यूब चॅनेलने दूरचित्रवाणी वाहिनीचा लोगो वापरून हे वृत्त व्हायरल केले. सायबर पोलिसांनी अज्ञात…
नाशकात वाढणार भाजपची ताकद! अपूर्व हिरेंचा भाजपप्रवेश निश्चित, मुंबईत समर्थकांसह बुधवारी ग्रॅंड एन्ट्री
Apoorva Hiray: डॉ. अपूर्व हिरे बुधवारी (दि.२) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी १२ वाजता हा प्रवेश सोहळा होईल. apoorva hiray (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.…