• Tue. Nov 26th, 2024

    Sharad Pawar

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    अग्निवीर भरतीसाठी आठ हजार उमेदवार छत्रपती संभाजीनगर येथील सैन्य भरती कार्यालयातर्फे आयोजित अग्निवीर भरती मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह मराठवाड्यातील सूमारे आठ हजार उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

    भाजपकडे आश्रयाला गेले ही अजितदादांची चूक, शरद पवार हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटलांचं रोखठोक मत

    मुंबई: राज्याच्या राजकारणात जेव्हा भूकंप होतात तेव्हा वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच उदाहरण दिलं जातं. वसंतदादांचं सरकार पडणाऱ्या शरद पवारांविरोधात शालिनीताईंनी टीका केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी…

    सुप्रिया सुळेंकडून फ्रंटसीट, बसलेल्या नेत्याला उठवून पवारांकडून जागा, कोल्हेंचं महत्व वाढलं

    मुंबई : चार वेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेल्या अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी केलेल्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संकटात सापडलाय. पण हे संकट परतवून लावण्यासाठी ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात उतरलाय. आज…

    पवार बाबा की जय! चिमुकल्याची घोषणा, शरद पवार भारावले, व्हिडिओची सर्वत्र चर्चा

    मंचर: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड करत शिंदे – फडणवीस सरकारसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचे पाहायला…

    शरद पवारांपेक्षा दुप्पटीहून अधिक आहे अजित पवारांची ‘मनी पॉवर’, दादांची संपत्ती आहे इतके कोटी

    मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप झाला आहे. यावेळी भूंकपाचे केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतण्या अजित पवार आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा…

    आता तर रूपाली चाकणकरही बोलल्या; शरद पवारांना केला अडचणीचा सवाल, माझ्याच बाबतीत असं का वागलात?

    कोल्हापूर : मी महिला आयोगाची अध्यक्ष असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करू शकत नाही, या कारणाने माझा राजीनामा घेतला. गेली दीड वर्ष मी पक्षाच्या व्यासपीठापासून दूर होते. हा माझ्यावर झालेला अन्याय…

    शरद पवार अजित पवारांकडे किती आमदार खासदारांचं पाठबळ? संपूर्ण यादी समोर, कोण ठरलं वरचढ?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आपले काका यांना आव्हान देऊन स्वतःची वेगळी चूल मांडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील संख्याबळाच्या लढाईत…

    अडचणीच्या काळात आले, धारदार वक्तृत्वाने सभा जागवल्या, अमोल कोल्हे २०१९ ची पुनरावृत्ती करणार?

    मुंबई : साल २०१९… भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने यशस्वीपणे पाच वर्षे पूर्ण केली होती. फडणवीसांनी महाजनादेश यात्रा काढून उभा महाराष्ट्र पिंजून काढून पुन्हा भाजप सेनेची सत्ता येणार असा प्रण केला…

    शिवसेना चालते मग भाजप का नको? अजितदादा-भुजबळांना शरद पवारांचं ‘कडक’ उत्तर

    मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व ते लपवून ठेवत नाही. ते हिंदुत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसा-माणसामध्ये वितंडवाद वाढवणारं, विद्वेष वाढवणारं…

    अजित पवारांनी सर्वात मोठा डाव टाकला; शपथविधीआधीच्या ‘त्या’ पत्रानं शरद पवारांना शह

    maharashtra political crisis: राष्ट्रवादी कोणाची यावरुन सुरू असलेला संघर्ष निवडणूक आयोगाकडे पोहोचला आहे. अजित पवारांनी ४० आमदारांचं पत्र आयोगाला पाठवलं आहे.

    You missed