Sangli Crime: आमच्यासाठी काय कमावून ठेवलं? लेकाला राग अनावर, जन्मदात्या बापाला इतकं मारलं की जीव गेला, सांगली हादरलं
Sangli Son Killed Father: आम्हाला दारिद्र्यात ठेवलं, असं म्हणत एका मुलाने बापाला जबर मारहाण केली. मुलाने वडिलांना इतकं मारलं की, गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सांगलीच्या तासगावमध्ये ही भयंकर…
रोहित पवारांची परळीत महादेव मुंडे कुटुंबियांची भेट, थेट पोलिस अधीक्षकांना फोन, म्हणाले…
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज परळीत महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर कुटुंबियांचे म्हणणे एकून घेतले आणि त्यांना आश्वस्त केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक जाधव,बीड: मला…
Dharashiv News: पत्नीचे अनैतिक संबंध सहन होईना, पतीने आयुष्याची दोर कापली, धाराशिवमध्ये खळबळ
Man Ends Life At Dharashiv: धाराशिव य़ेथे एका व्यक्तीने फेसबुकवर व्हिडिओ टाकत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. ही व्यक्ती आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे त्रस्त असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र…
कोकणातल्या माध्यम क्षेत्रातला कॅमेरा पर्सन हरपला; समीर सकपाळ याचं अकाली निधन
कोकणतील माध्यम क्षेत्रातील महत्त्वाचं व्यक्तीमत्व असलेल्या समीर सपकाळ यांचं अकाली निधन झाले. समीर सपकाळ यांचे कोकणातील माध्यम क्षेत्रातील प्रतिनिधींशी अगदी सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे क्षेत्रातील सर्वांकडूनच हळहळ व्यक्त केली जात…
ST चालकाच्या ओव्हरटेकिंगनं प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला ज्याला ज्यात 7 जण जखमी झाले. चालकाच्या ओव्हरटेकिंगमुळे हा भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
वेगवान गाडीने उडवलेलं, अंधेरीतील वृद्धाची दीड महिन्यानंतरही जीवनाशी झुंज, 19 वर्षीय तरुणाबाबत पीडित कुटुंबाचे गंभीर आरोप
Mumbai News : दीड महिन्यापूर्वी वेगवान गाडीच्या धडकेत गंभीर जखमी झालेला 60 वर्षीय वृद्ध आयुष्याशी झुंज देत आहे नरेश भागचंदानी (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात…
लिबर्टी टॉकीजला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी महामेट्रोला मंजूरी; वाहतूक कोंडी कमी होण्यास होईल मदत
New Bridge At Liberty Talkies : कस्तुरचंद पार्कमधील उड्डाणपुलाच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून, लिबर्टी टॉकीजजवळून नवीन पूल एलआयसी चौकमार्गे संविधान चौकाला जोडला जाणार आहे. तसेच, मानस चौक ते इन्स्टिट्यूट…
राज्यात कुष्ठरोगाचे आव्हान कायम; एका महिन्यात 14175 रुग्णांची नोंद, ‘या’ जिल्ह्यांत सर्वाधिक रुग्ण
Leprosy Cases In Maharashtra: राज्यात एका महिन्यात तब्बल १४,१७५ कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद? जाणून घ्या कुष्ठरुग्ण (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राज्यासमोर कुष्ठरोगाचे आव्हान कायम…
देशात १८ राज्यांत डिसेंबरपासून व्याघ्रगणना; ऑगस्टपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
World Tiger Day 2025: रस्ते व रेल्वे अपघाताच्या घटनांतही वाघांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. येत्या डिसेंबरपासून व्याघ्रगणना करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पंकज मोहरीर, चंद्रपूर: वाघांचा वावर असलेल्या…
Mumbai News: मुंबईसाठी नवा ‘गोडे पाणी’ प्रकल्प; वर्सोवात निःक्षारीकरण प्रकल्पाची होणार उभारणी
Mumbai News: वर्सोवात नि: क्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार असून हा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचा फायदा कोणत्या वॉर्डांना होणार? जाणून घ्या प्रकल्पाबद्दल… varsova water projectAI (फोटो–…