गायत्रीने कोणाला केला शेवटचा फोन? तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, मैत्रिणीच्या जबाबाने संशय वाढला
Kolhapur Crime: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले वसतिगृहात गायत्री रेळेकर या विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवन संपवलं. या प्रकरणात नवी माहिती समोर आली असून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.…
Bajirao Darade : खोडा घालणाऱ्याला व्यवस्थित बाजूला करणार, शिंदेंचा इशारा ओळखला, दुसऱ्याच दिवशी शिलेदाराचा राजीनामा
Shiv Sena leader resigns : आदिवासी मारुती मेंगाळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी बाजीराव दराडेंशी त्यांचा वाद पाहायला मिळाला होता. एकनाथ शिंदे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, अहिल्यानगर :…
बॅनर लावण्याचा वाद जीवावर बेतला, 8 दिवसांपूर्वी मारहाण झालेल्या तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये हळहळ
Nandurbar Crime News : नंदुरबारमध्ये आठ दिवसांपूर्वी तरुणाला मारहाण झाली होती. या तरुणाचा आता मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर मृत तरुणाच्या मित्रांनी, तसंच संतप्त जमावाने पोलीस…
महाराष्ट्रात 15 हजार पोलिस भरती करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी, फडणवीसांच्या नेतृ्त्वात 4 धडाकेबाज निर्णय
Maharashtra State Cabinet Ministry Decision : महाराष्ट्र पोलिस दलात 15 हजार पोलिस भरती करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र…
Bhandara News: घरातून निघाले, काही अंतरावर गाडी पार्क अन् शिक्षकाने जीव दिला, संसार उघड्यावर
Bhandara Teacher Ends Life: भंडाऱ्यातील एक शिक्षक शाळेत जायला घरातून निघाला, पण तो पोहोचलाच नाही. त्यानंतर जंगलात त्याचा मृतदेह सापडून आला आणि परिसरात एकच खळबळ माजली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतीक…
ग्रामसेवकाने राहत्या घरी आयुष्य संपवलं, कुटुंबाचे पंचायत समिती अधिकाऱ्यांवर आरोप, शेवटच्या चिठ्ठीत काय?
Kopargaon Panchayat Samiti : बाचकर कुटुंबीयांकडून कोपरगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मोबीन खान, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील…
इलेक्ट्रिक बस कारवर आदळली, मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून अंत, सह्याद्री अतिथीगृहासमोर हृदयद्रावक घटना
BEST Electric Bus Accident : सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोरुन जात असताना बेस्ट इलेक्ट्रिक बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिली. मुंबई बेस्ट बस…
भाजयुमो पदाधिकाऱ्यासह दोघांचा जीव घेतला, भिवंडीत खळबळ, ऑफिसमध्ये घुसून चौघांचा हल्ला
Bhiwandi News : प्रफुल्ल तांगडी दोन सहकाऱ्यांसोबत जे डी टी इंटरप्रायसेस कार्यालयात बसला असताना चौघांनी त्याच्यवर हल्ला केला भिवंडी भाजप पदाधिकारी हत्या (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भिवंडी : भारतीय जनता पक्षाच्या…
१३० वर्षे जुन्या पुलाची पुनर्बांधणी; मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर केबलआधारित पूल, रेल्वे ४० ब्लॉग घेणार
Belasis Bridge : ताडदेव-नागपाडा परिसरात बेलासिस उड्डाणपुलाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ रेल्वेमार्गावर केबलआधारित पूल उभारण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे आणि महापालिका एकत्रितपणे काम करत असून पूल उभारणीचं…
ऐन गणेशोत्सवात वाहतुकीचे तीनतेरा, मेट्रो गर्डरसाठी वाहतुकीत बदल; कल्याण शिळ मार्गावर ‘या’ ठिकाणी प्रवेशबंदी
Kalyan Shil Road Metro Girder : कल्याण-शिळ मार्गावर १४ ते ३१ ऑगस्ट या काळात रात्री मेट्रोचे गर्डर टाकण्याचं असणार आहे. त्यामुळे कल्याण-शिळ मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या…