• Wed. Jul 1st, 2026

    Nashik news

    • Home
    • Nashik Crime: आधी केलं अपहरण, नंतर डायरेक्ट गेम, मित्रांनीच सराइताचा काढला काटा, काय घडलं?

    Nashik Crime: आधी केलं अपहरण, नंतर डायरेक्ट गेम, मित्रांनीच सराइताचा काढला काटा, काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: खासगी सावकारी, खंडणीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद असलेला सराईत गुन्हेगार संदेश काजळे (वय ३५, रा. सिडको) याला ठार करून त्याचा मृतदेह पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी…

    न्यायमंदिरातील प्रतीक्षा संपेना; जिल्ह्यातील अडीच लाख दावे-खटले प्रलंबित, गत महिन्यात ४ हजार निकाली

    सौरभ बेंडाळे, नाशिक : जलदरित्या न्यायालयीन दावे आणि खटले निकाली काढण्यासाठी विविध स्वरुपाच्या प्रयत्नांसह ‘ई-कोर्ट’च्या माध्यमातून कार्यवाही होत असताना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दावे व खटल्यांची यादी वाढत आहे.…

    मुलींना मोफत शिक्षण ते जरांगेंचं उपोषण, कायदा सुव्यवस्था, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

    नाशिक : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुलींना मोफत शिक्षण, राज्यातील कायदा…

    नाशिककरांची अपेक्षापूर्ती कधी? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकचे पालकत्व घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज, शनिवारी (दि. १०) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे लोकार्पण होणार आहे.…

    जातीच्या वेदना बोलत आहे, विरोधात गेले तर सुट्टी नाही, ४० दिवसांत आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगे यांचा निर्धार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘मराठा ओबीसीत आल्यामुळे ओबीसींच्या संख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. आम्ही पूर्वीपासून त्यांच्यातच आहोत. आमचं वावर सध्या त्यांच्याकडे आहे ते आम्ही आता परत मागत आहोत. छगन भुजबळ…

    पुणे-नाशिक आता फक्त ३ तासात! औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता

    पुणे: पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जून २०२३ मध्ये घेतला होता. आराखड्यासाठी नेमलेल्या सल्लागार संस्थेने नुकताच अहवाल सादर गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने…

    मनोज जरांगे आज नाशिकमध्ये; साल्हेर किल्ल्यावरील शौर्यदिन कार्यक्रमाला राहणार उपस्थित, असा आहे दौरा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील गुरुवारी (दि. ८) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सात वाजताच त्यांचे नाशिक शहरात आगमन होईल. शहरातील सकल…

    आखाती युद्धामुळे द्राक्षनिर्यातीवर संकट; लाल समुद्रातील मालवाहतूक बंद, खर्चात चारपट वाढ

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आखाती देशांतील युद्धामुळे लाल समुद्रातील मालवाहतूक बंद झाल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांची युरोप, अमेरिकेतील निर्यात चारपट महागली आहे. त्याचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसत असून, द्राक्षांना…

    शाळेपासूनची मैत्री एका झटक्यात तुटली, एक वाद अन् मित्राकडून जीवलग मित्राची हत्या

    नाशिक: डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. आनंद वसंतराव इंगळे आणि आनंद आंबेकर हे दोघे मित्र होते. काल सायंकाळी दोघे…

    नाशिककरांनो सावधान! लहान मुलांना सांभाळा; जेलरोडमध्ये कुत्र्याचा धुमाकूळ, चार बालकांचा घेतला चावा

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : जेलरोड परिसरात शेफर्ड जातीच्या कुत्र्याने चार लहान मुलांना चावा घेतल्याची घटना घडली. जखमी मुलांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिकेच्या दोन पथकांनी शनिवारी तीन…

    You missed