सेनेत नाराजी, भाजपात वेगवान हालचाली; CMच्या शिलेदारानं शिंदेंच्या 2 मंत्र्यांभोवती फिल्डींग लावली
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असताना भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. ठाणे जिल्ह्यात भाजप आक्रमकपणे माजी नगरसेवकांना पक्षात घेत असल्याने शिंदेसेनेची चिंता वाढली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
शिंदेसेनेचा कॅबिनेटवर बहिष्कार, तरीही भाजपनं ‘कार्यक्रम’ उरकला; भाईंची चिंता वाढवणारी यादी समोर
शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला, तरीही भाजपने पक्षप्रवेशांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. शिंदेसेनेच्या वर्चस्व असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप तुल्यबळ नेते आपल्याकडे खेचत मिशन २०२९ ची तयारी करत आहे. यामुळे शिंदेसेनेत…
कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय भूकंप, दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, ठाकरेंसह शिंदेंनाही मोठा धक्का
कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.
तीन टर्म आमदार राहिलेल्या नेत्याच्या हाती कमळ; भाजपनं वाढवलं बळ, शिंदेसेनेत खळबळ
जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. मुंबईत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश…
शायरीतून काँग्रेसवरील नाराजी उघड, कैलास गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशाचं कारण सांगितलं
Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times•31 Jul 2025, 8:07 pm जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश केलाय.भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला.गौरंट्याल यांच्या पक्ष…
चव्हाणांकडे प्रदेश, सेनेला थेट संदेश; शिंदेंना होमपीचवर शह देण्यासाठी भाजपची जोरदार फिल्डींग
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले चव्हाण डोंबिवलीचे आमदार आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण…
नागपूर, अमरावतीत डबल धमाका; भाजपने विदर्भात साधला ताळमेळ, चार ठिकाणी अध्यक्षांचा तिढा
Maharashtra BJP : भाजपने मंडळांची संख्या वाढवली तसेच, नागपूर व अमरावती ग्रामीण शिवसेनेप्रमाणे दोन अध्यक्ष दिले. पक्षाच्या संघटनात्मक ७८ अध्यक्ष आहेत. विदर्भात १७ होते आता १९ झाले आहेत. bjp flag…
आधी ९ आणले, आता नाकीनऊ आणणार, भाजपचा प्रदेशाध्यक्ष ठरला; शिंदेंसाठी धोक्याची घंटा?
Ravindra Chavan: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या, तब्बल ९० चा स्ट्राईक रेट राखणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता राज्यात खांदेपालटाची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय…
बालेकिल्ल्यात नडणाऱ्या भाजप नेत्याचं पॉवरफुल खातं शिंदेंकडे? DCM ‘आवडतं खातं’ही राखणार
Eknath Shinde: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन ५ दिवस उलटले आहेत. पण अद्याप तरी मंत्र्यांना खाती मिळालेली नाहीत. त्यामुळे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना दोन उपमुख्यमंत्र्यांसह अन्य सगळेच बिनखात्याचे मंत्री…
शिंदेंना नडणाऱ्या नेत्याला मंत्रिमंडळातून डच्चू; मोठ्या जबाबदारीची चर्चा, भाजपचा प्लान काय?
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज संपन्न झाला. महायुतीच्या ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आमदार आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…