वरळी सी फेसवर कुजलेल्या अवस्थेत गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह; हातपाय तोडलेले, मुंबईत खळबळ
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. मुंबईतील वरळी…
रात्रीची साडेआठची लोकल, नवरा सोबत असताना धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग; मुंबई हादरली
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवासात तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी नेरुळ येथून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पनवेलला निघालेल्या लोकलमध्ये विनयभंग झाल्याची तक्रार या महिलेने…
Mumbai News: मंत्रालयातील फाइलला पाय फुटले? महत्त्वाचे डॉक्युमेंट असलेली फाईल गायब
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सरकारी कार्यालयांमधून शासकीय कागदपत्रे गहाळ होण्याचे प्रकार अधूनमधून घडतात. मात्र, आता सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातूनच फाइल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. मंत्रालयात असलेल्या…
Mumbai News: इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग, मोठा अनर्थ टळला; कारण…
मुंबई : प्रभादेवीच्या खेडगल्ली येथील कपिला इमारतीच्या तळमजल्यावरील इलेक्ट्रिसिटी केबीनला आग लागल्याची घटना घडली. ही आग पसरून मोठी दुर्घटना घडणार होती. मात्र, असं वाटत असताना बिल्डिंगमध्ये राहत असलेला रहिवासी दीपक…
वरळीमध्ये धक्कादायक प्रकार; पालिकेच्या शाळेतील वर्गखोल्या अधिकाऱ्यांनी परस्पर विकल्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : वरळी येथील बीडीडी चाळीमध्ये पालिकेने शाळांचे वर्ग चालविण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खोल्या परस्पर विकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीडीडी चाळ क्रमांक १०० आणि ८४…