Thane News : ‘शिंदेंच्या अशोक वैतीचा पराभव हा माझ्या मनाला लागला’, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली खंत
ठाण्यात शिवसेनेचे पाच टर्म नगरसेवक राहिलेले शिवसेना उमेदवार व माजी महापौर अशोक वैती यांचा पालिका निवडणुकीत झालेला पराभव हा माझ्या मनाला लागला असून अशा अभ्यासू नगरसेवकाची ठाणे पालिकेत गरज असल्याचे…
Thane News : एकनाथ शिंदेंच्या मराठीबहुल ठाण्यात भोजपुरी कलाकर, निरहुवा आणि आम्रपाली दुबे यांच्याकडून जोरदार प्रचार
राज्यभरात प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहेत. दरम्यान, ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मराठीबहुल ठाण्यात भोजपुरी कलाकारांकडूनही प्रचार करण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : उत्तर…
Raj Thackeray : राज ठाकरेंचा दुसरा मोठा बॉम्ब, थेट उमेदवारांना मंचावर बोलावले, कुणाकुणाला 1 ते 5 कोटींची ऑफर?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या प्रचारसभेत राज्य सरकारवर पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कोणकोणत्या उमेदावारांना कोट्यवधींचे पैशांची ऑफर देण्यात आली ती माणसं थेट मंचावर…
Sanjay Raut: ‘सत्तेचा माज उतरवण्याची ताकद राज-उद्धव ठाकरेंमध्ये, त्यांची युती ही…’, संजय राऊत ठाण्यात कडाडले
Uddhav-Raj Sabha Thane: ठाण्यातील सभेत संजय राऊत यांनी महायुतीवर बोचरी टीका केली. भाजपला सत्तेची मस्ती चढली असून राज-उद्धव ठाकरे ती उतरवतील, असं राऊत म्हणाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: आज…
Raj Thackeray: ‘माझ्या घरी येऊन गेले म्हणून त्यांची पापं मी झाकायची का?’, राज ठाकरेंचं अदानींसोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण
Uddhav-Raj Sabha Thane: ‘दोस्ती बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी कोणालाही भिडू’, असे म्हणत राज ठाकरेंनी विमानतळ आणि बंदरांच्या खासगीकरणावरुन अदानींवर गंभीर आपोर केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: “माझ्या घरी कोण उद्योगपती…
Thane News : कोण आला रे कोण आला? राजसाहेब ठाकरे आले! तब्बल 40 वर्षांनी राज ठाकरे शिवसेनेच्या ‘त्या’ शाखेत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आता एकत्र आले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक शहरांच्या महापालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची युती बघायला मिळत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे बंधू…
Thane News : ठाण्यात ठाकरेंचा सर्वात मोठा गेम, पक्षाच्या उमेदावारांचा अर्ज बाद, तरीही हार मानली नाही, आता मोठी खेळी
ठाण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ठाण्यात दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. त्यामुळे ते निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर पडले. पण यानंतर ठाकरे गटाने मोठी खेळी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Thane Crime : दुचाकीच्या डिक्कीत मिळाले जिवंत हॅण्डग्रेनेड, ठाण्यात मोठा घातपात घडवण्याचा कट?
ठाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. एका महिलेवर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या गाडीच्या डिक्कीत जिवंत हॅण्डग्रेनेड सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वहीं बनेगा जो हकदार होगा’, पुर्वेश सरनाईक यांचा मोठा निर्णय
मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वेश सरनाईक यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिवसैनिकांना…
Thane News : राज ठाकरेंचा शिंदेंना ठाण्यात पहिला धक्का, तर अविनाश जाधव यांच्या निकटवर्तीयाचा तडकाफडकी राजीनामा
ठाण्यातील मनसेत इन्कमिंग – आऊटगोईंग होताना बघायला मिळत आहे. मनसेने शिवसेनच्या एका नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. तर पाचपाखाडी येथील अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा…