• Fri. Sep 4th, 2026

Thane News : राज ठाकरेंचा शिंदेंना ठाण्यात पहिला धक्का, तर अविनाश जाधव यांच्या निकटवर्तीयाचा तडकाफडकी राजीनामा

Thane News : राज ठाकरेंचा शिंदेंना ठाण्यात पहिला धक्का, तर अविनाश जाधव यांच्या निकटवर्तीयाचा तडकाफडकी राजीनामा

ठाण्यातील मनसेत इन्कमिंग – आऊटगोईंग होताना बघायला मिळत आहे. मनसेने शिवसेनच्या एका नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. तर पाचपाखाडी येथील अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed